जे जगलो तेच लिहीत गेलो – कवी ना.धों. महानोर

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
कवी ना. धों. महानोर

जे जगलो तेच लिहीत गेलो – कवी ना.धो.महानोर

मराठी मातीतला रानकवी हरपला मातीत रमणारा निसर्गाचे अनेक रुपये आपल्या शब्दातून उघडून दाखवणारा संवेदनशील रानकवी हरपला आहे मराठी माती सर्जनशीलतेची खान आहे यात जेष्ठ कवी ना दो महानोर यांनी आपल्या शब्द सामर्थ्याने निसर्गाची रानावनातील पानाफुलातील सौंदर्य अनेक विविध रूपे रसिकांसमोर मांडली ते प्रयोगशील शेतकरी होते शेतकऱ्यांच्या सुखदुःखाची मांडणी करताना त्यांनी ग्रामीण जीवनाचे अनेक पैलवान आपल्या लेखनातून प्रकाश टाकला शेत साहित्यिक मंच ते विधान परिषद असा त्यांचा प्रवास झाला या सगळ्याच ठिकाणी महानोर यांनी आपल्या संवेदनशील कवी मनाची अमित छापून ठेवली आहे.

रसिक मनाचे रानाशी मैत्री घडवून आणणारा आणि मराठी साहित्याला एक वेगळ्या उंचीवर नेणारा महान साहित्यिक आपण गमावला आहे महानोर यांनी कवितेला हिरवा शालू नेसविला निसर्ग आणि श्रीही मानवरांच्या कवितेची केंद्रस्थानी आहेत त्यांच्या कवितेत विविध गंध आणि ध्वनी आहेत रानातल्या कविता या त्यांच्या कवितासंग्रहाने मराठी माणसावर गारुड केलं लोकसाहित्यावर त्यांनी अलोट प्रेम केलं त्यांनी चित्रपटासाठी लिहिलेली गीते मनाचा ठाव घेणारी आहेत

महानोर खऱ्या अर्थाने रानकवी होते निसर्गाच्या सानिध्यात राहून त्यांनी साहित्य सेवा केली मराठी साहित्यातला मातीचा गंध दिला महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे जीवन व ग्रामीण संस्कृतीचे वैभव त्यांनी मराठी साहित्यात आणले त्यांच्या रानातल्या कविता मी वाचकांना निसर्गाची सहल घडविले मराठवाडी बोलीतल्या पांजर तिची कहाणी पळसखेड ची गाणी सारख्या लोक गीतांनी मराठी साहित्य समृद्ध केले कवयित्री बहिणाबाई बालकवींचा वारसा पुढे नेत त्यांनी साहित्य क्षेत्रात आढळत स्थान निर्माण केले

महानोर गेल्याचं कळलं तेव्हा अनेक आठवणीत आठवण आल्या मनमाडला माझे वडील असताना तिथे ते आले होते तेव्हा त्यांना प्रथम भेटले मी लिहायला ही लागले नव्हते त्या वयात पण ती ओळख त्यांनी आणि त्यांच्या पत्नी सुलोचनाबाई यांनी कायम लक्षात ठेवली कवी म्हणून आपल्या मोठेपणाचा जराही तोरण असलेले महानोर जेव्हा जेव्हा भेटले तेव्हा तेव्हा आपल्या लेकीला भेटावे इतक्या प्रेमाने भेटले पुण्यातल्या साहित्य संमेलनात निरर्थकाचे पक्षी या माझ्या चौथ

हो माझ्यासाठी खूपच मोलाची गोष्ट होती ते आणि मी दोघेही पॉप्युलर प्रकाशन चे कवी त्यामुळे आणखी एक मिळून बंद आमच्यात होताच पण खऱ्या अर्थाने घरोबा झाला तो बाबांच्या मुळे बाबांनी त्यांच्या रानातल्या कविता या संग्रहावर विस्तृत लेख लिहिला आहे त्यांची कविता विश्लेषणाच्या पलीकडची होती आणि तिच्याविषयी बोलणं म्हणजे चांदणे मोठीत पकडण्याचा प्रयत्न करणेच आहे असे बाबांना वाटायचं महानोर यांची कविता केवळ रोमँटिक आणि गावाचं भांबड बाबड वर्णन करणारी कविता कधीच नव्हती त्याची कविता केंद्रीय अनुभव देतानाच रसिकांच्या संविधानशीलतेच्या कक्षा रुंदावणारे अस्सल कविता आहेत त्यांना विनम्र अभिवादन.

जवळचे मित्र आणि महाराष्ट्राचा रांनकवी ना दो महानोर यांच्या निधनाने अतिशय दुःख झाले आहे औरंगाबाद जिल्ह्यातील पळसखेड खेड्यात गरीब शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या महानोर यांचे बालपण कष्टात गेले पण कष्ट जलताना त्यांनी त्यांचे संवेदनशील मन रानात रमले तेथेच त्यांच्या सर्व जनतेला धुमारी फुटले नाद व यांच्या कवितांनी रानातल्या कविता पावसाळी कवितांना जयते जैत रे जैत सारख्या अनेक चित्रपट गीतांनी मराठी माणसांच्या मनावर गारुड केले त्यांची विधानपरिषदेतील भाषणे देखील माणसाच्या काळजाचा ठाव घेत ते खूप हळवे त्यात पत्नीच्या निधनाने ते आणखी कसले त्यांच्या खसलेल्या मनाला उभारी देत राहिले पण अखेर हा वृक्ष म्हणून पडला त्यांचे निधन देखील पावसाळ्याच्या दिवसात व्हावे हा योग मनाला चटका लावून जाणार आहे.

अजिंठ्याच्या कपारीतले लेने हरपले महानगर कडे महानगर रांकडे धावणाऱ्या मराठी मनाला सिमेंट काँग्रेसने घट्ट झालेल्या आपणा सर्वांनाच महानवरांनी वावराकडे मातीकडे वळवले चहा उकळूनी काळा झाला आशिया अशा शहरी म्हणाला त्यांनी जोंधळ्याच्या चांदण्याकडे नेले गेल्या पन्नास वर्षात कृषी पर्यटन निसर्ग वगैरे शब्द बोभाटा होतोय हे हिरवे गारुड मराठी मनावर पसरवण्यात या रानातल्या प्रतिभावंताचा मोलाचा अदृश्य वाटा त्यांनी मोठे वरच्या पाण्याने मराठी मनाची कवितेची तहान जागी केली आणि भागवली त्यावेळीला जेथून पाणी मिळत ते त्या झाल्याने कवितेची ओंजळ भरून घेतली रानातल्या कवितेने मराठी कवितेत पाऊल टाकल्यावर वन वन वाटेल अशी शेतीच्या जगण्यातली हताश दुःख वेदनाही मांडली त्यांच्या जाण्याने मराठी कवितेतल्या अजिंठ्याचे कपारीतले लेणी हरपले.

1975 च्या आधीपासून महानोर यांची जवळजवळ सगळी पुस्तके 50 वर्ष प्रकाशित केली परंतु प्रकाशक म्हणून नव्हे तर मित्र म्हणून आमचे जवळचे संबंध होते त्यांच्या शेतावरही मी जाऊन आलो आहे त्यामुळे आमच्या आठवणी खूप आहेत त्यांच्याबद्दल आवर्जून सांगायची आठवण म्हणजे वही हे पुस्तक

वही म्हणजे मराठवाड्याची लावणी हा किस्सा मला तेव्हा माहिती नव्हता मला वही म्हटल्यावर फक्त आपण लिखाणाला वापरतो ती व इतकेच माहिती होते तर त्यांची वही म्हणण्याची एक विशिष्ट पद्धत आहे ती त्यांना हृदयनाथ मंगेशकर यांना ऐकवायची होती त्यासाठी ते मुंबईला आले माझ्या घरापासून हृदयनाथ मंगेशकर यांचे घर जवळ होते आणि एकदा तिथे गेल्यानंतर जवळपास आठ तास मनोरंजन ची कविता आणि हृदयनाथ मंगेशकर यांचे गाणे त्यात वेळ कसा गेला हे कळलेच नाही या त्यांच्या भेटीनंतर पुढचा इतिहास घडला तो म्हणजे जैत चित्रपटातील गाणी महानोर कवी होते ते गीतकार झाले त्यांची गाणी लता मंगेशकर यांनी गायलेली

आपल्याही आवडीनिवडीचा अलोक बदलत जात असतो पण त्याला केवळ व्यक्तिगत आवडीनिवडीच्या मर्यादा नसतात त्यापलीकडचा असं काही आपल्याला जाणवलेलं असतं आकळलेलं असतं आणि सार्वजनिक चर्चा विषयीच्या पटलावर ते यावं असेही वाटत असतं जळगावला कुसुमांजली साहित्य संमेलनात एका सत्रात मी एक निबंध वाचला होता साठवत तरी कवितेतील श्री प्रतिमा असा काहीसा विषय असावा त्यात माधव महानोर यांच्या कवितेच्या संदर्भात माझ्या मान्य मी काही प्रश्न उपस्थित केले होते नेमकी महानोर सर पहिल्याच रांगेत प्रेक्षकांमध्ये बसलेले होते त्यांच्या कवितेवर भाष्य करण्याआधी मी जरा थांबले थांबलो न राहून त्यांच्याकडे माझं लक्ष गेलं ते शेजारी बसलेल्या कुणाची तरी फार प्रेमाने बोलत होते त्यांच्या चेहऱ्यावर असते की अवघी प्रभाव उजळलेली नंतर कसा कोण जाणे पण मला त्यांच्याविषयी एकदम विश्वास वाटला मी सलग मान्य केली एक शब्दही न बदलता गंमत म्हणजे त्या टीकेला इतरांप्रमाणे तेही हसून दाद देत होते सत्र संपल्यावर त्यांनी माझं मनापासून कौतुक केलं तुझ्या शब्दांची ही धार कधी देऊ नकोस असा आवर्जून म्हणाले कवयित्री प्रज्ञा

लोकगीतांची लोकसंस्कृतीची लय जी कवितेत उतरली ती खूपच वेगळी नवी वाटल्यामुळे असेल कदाचित माझ्या महाराष्ट्रभर कौतुक झालं महाराष्ट्रातले तीनही पिढ्यांमध्ये खेळ लेखक कवी कलावंत माझ्याशी स्नेहभवाने जोडले गेले त्यांनी खूप जिव्हाळा प्रेम दिले त्यामुळे माझा आत्मविश्वास वाढला मी जगलो तेच लिहीत गेलो – ना. धो. महानोर

शेतमजुराच्या कुटुंबातल्या मुलापासून प्रगतिशील शेतकऱ्यांपर्यंत आणि संवेदनशील निसर्गकवी पासून कृषी क्षेत्रात मोलाची कामगिरी करणाऱ्या आमदारापर्यंतचा माधव महानोर यांचा जीवन प्रवास त्यांच्या कवितांसारखा शेत बांधाच्या आसपास फिरताना दिसतो हाच जीवनपट त्यांनी जुलै २०१८ मधील लोकसत्ताच्या चतुरंग पुरवणीत मांडला होता त्याचा संपादित अंश.

पळसखेडे हे गाव औरंगाबाद जिल्ह्यातलं जळगाव जिल्ह्यातल्या सर आधी वरील लहान सखेडा पळसखेडला 16 सप्टेंबर 1942 ला महानोर यांचा जन्म झाला त्यावेळी गावची लोकसंख्या जवळपास 500 होती दुरुस्त खेडं कुठल्याही सुख सोयीपासून तुटलेलं अजिंठा लेणीच्या पायथ्याशी पाच किलोमीटर अंतरावर परिसर सगळा लहान दगड टेकड्या हलकी भरड जमीन बंजारा भिल्ह मुस्लिम महादेव कोळी मेवाती अशा अनेक लहान जाती जमातीतला आदिवासी तांड्यांचा खेड्यांचा परिसर.

आई वडील अशिक्षित धाकटी आई थोरली आहे जमीनदाराकडे शेतीत मजुरी करणारे नंतर पाच एकर जमिनी विकत घेतली आई-बाबा मजुरांची शेतकरी झाले पळसखेडला एका धावली पहिली ते चौथी शिकलो तीस-पस्तीस विद्यार्थी दोन शिक्षक महानोर चौथी पास झाल्याचं मास्तरांनी घरी सांगितलं थोड्या अंतरावरच्या शेंदुर्णी या गावी शिकायला पाठविले गुरुजींकडे कुठे कुठे तसं तरी राणा शिकणा ते बालपण याबाबत आता सारं सांगणं कठीण अकरावीपर्यंत शिक्षण तिथे झालं जळगावला महाविद्यालयात एक वर्ष काढलं पैसे नाहीत दुष्काळ नापीके आणि कौटुंबिक नको एवढी गुंतागुंत महानोर यांनी दुसऱ्या वर्षी महाविद्यालय सोडून पुन्हा पळसखेडच्या शेतीत आलो वय वर्ष अठरा आई बाबांसोबत प्रचंड कष्ट करीत गेले कितीही वाईट दिवस परिस्थिती असली तरी पोरस पुस्तकांचं गाठोड छंद यांची जीवापाड जपणूक केली.

1978 ते 84 मानोर यांना महाराष्ट्र विधान परिषदेत राज्यपाल नियुक्त आमदार म्हणून घेतले गेले त्यावेळी शरदराव पवार मुख्यमंत्री होते अतिशय जाणत्या अनेक क्षेत्रातल्या जाणकार आमदारांची मंत्र्यांची भाषणा व कार्य पाहून ते भारावून गेले ते आत्मसात करीत गेले राज्यकर्त्यांच्या सहकार्याने पाणी आडवा जिरवा जलसंधारण पाणी व्यवस्थापन फळबाग ठिबक सिंचन तंत्रज्ञान हे सगळं अर्धा तास एक तास चर्चा ठराव या आयोध्यांनी महानोर सभागृहात मांडलं ते पारित झालं शासन मान्यता मिळवून हा शेतीचा नवा फलदायी विचार महानोर यांनी महाराष्ट्रभर जाऊन रुजवीत रुजविला हजारो शेतकऱ्यांचे हात हाती आले आणि आशीर्वाद सुद्धा मिळाले साहित्य पेक्षा त्यांचं पहिलं प्रेम शेती आहे त्यानंतर साहित्य त्यांच्याबरोबरच इतरांचे साहित्यही तेवढेच महत्त्वाचं ते मानत असत मात्र अनेक क्षेत्रात चांगलं थोडं पण नको तेवढे प्रदूषण झटपट मोठे होण्याचे संपत्तीचे व खुर्चीचे मार्ग व विचारांची घसरण या सर्वांमुळे ते खूप अस्वस्थ होऊन सून होऊन शून्यात जाते जात असत पण त्यासाठी बाल बोलायलाच हवं लिहायलाच हवा म्हणून स्पष्ट लिहिले बोलले विधिमंडळातून व या शेताने लळा लाविला ही त्यांची पुस्तक जरूर वाचावी अशी विनंत.

शेतात दिवसभर काम करायचे रात्री कंदीलाच्याच मिन प्रकाशात पुस्तक वाचायचे अनेक कवींच्या कविता गुणगुणनायच्या अखेर त्यांच्याही ओठावर शब्द आले त्याची कविता झाली पुन्हा पुन्हा लिहीत गेले पुस्तक होईल रसिक साहित्यिक शाबासकी देतील असे थोडेही वाटत नव्हतं आपलं छंद नाद त्यांनी जोपासला 1962 ला त्यांच्या सारखेच तरुण नवे कवी चंद्रकांत पाटील भेटले अनेक गोष्टींचे साम्य म्हणून घट्ट मैत्री जोडले ती आजवर तसेच 55 वर्षाची त्यांचं महानोर मानोरावर साहित्यावर विशेषतः कवितेवर निसिम प्रेम महाराष्ट्रभर त्यांनी कवितेच्या प्रेमापोटी भटकत गेले अनेक कवींना भेटून आमचं भरण करीत गेलो हैदराबादच्या अखिल भारतीय साहित्य संमेलनात पुन्हा कविता हा नव्या नामवंत कवींचा प्रतिनिधी कविता संग्रह प्रसिद्ध केला खिशात शंभर रुपये नव्हते तरीही हे झालं 1966 ला पॉप्युलर प्रकाशनचे रामदास भटकळ भटकळ यांनी त्यांची कवितेची वही घेऊन गेले त्या रानातल्या कविता संग्रहाचे मोठे स्वागत झालं रसिकांची पत्र आली पुरस्कार इत्यादी सर्व झाला प्रकाशनापेक्षाही आजवर रामदास भटकळ यांनी आपुलकी व मैत्रीची जोड दिली त्यांच्यासोबत अनेक साहित्यकांशी जवळीत झाली पळसखेडच्या पीक पाणी झाड झाड आणि ज्वारी बाजरी कापूस बोरी आंबा मोसंबी सिताफळ केली दांडातलं झुळझुळ शुभ्र पाणी शेती माउलीचं स्वर्गवत बहरण त्या मातीचा दरवळ आणि दरवर्षीचा रूपखणी सौंदर्य दुष्काळात निष्पर्ण होणं शेती झाडं खेडी माणसं हे जे पाहिलं प्रत्यक्ष जगले त्यांचं गणगोत झाले ते कवितेत उभे राहिलो.

डिसेंबर 1974 इचलकरंजीच्या अखिल भारतीय साहित्य संमेलन सर्व क्षेत्रातल्या जाणत्या माणसांची लेखक कवी रसिकांची गर्दी होती माझ्या कविता वाचनाला त्या ठिकाणी रसिकांनी भक्कम दात दिली तिथेच अनेक थोर लेखक कवींच्या भेटीस्नेह जडला यशवंतराव चव्हाण सोबत तेथेच भेटले अतिशय दिलखुलास भरभरून आनंदाने रानातल्या कविता त्यांनी वाचल्या पत्रावर सुरू झाला ते विधान परिषदेत कलावंतांचा प्रतिनिधी होते शासनात भक्कम काम करतोय हे पाहून त्यांना आनंद होता शरद पवार यांचे 1974 ला माझं पुस्तक वाचल्यावर पत्र आलं होतं 1975 ला प्रत्यक्ष भेट झाली मुख्य विषय साहित्य पेक्षा शेती पाणी असा होता.

सर्व क्षेत्रातल्या अनेकांसाठी काम करण्याची धडपड त्यांना सतत ऊर्जा देत राहिली समाजाचे आपण देणे लागतो या भावनेने जेवढे जमेल तेवढे केलं त्यांनी केलं यापेक्षा अनेक अशा सहकारी प्रेमी मंडळींमुळे हे घडलं मात्र यात घर संसार याकडे खूप दुर्लक्ष केलं मी आयुष्यभर साधनाच केली यश मिळत गेलं मी कुणाचं काही हिरावून घेतलं नाही कुणाला त्रास होईल असं वागलो नाही जे जवळ आहे ते तिथेच राहिलो नकळत चूक झाली असली तर नम्रपणानं सुधारली माफी मागितली कवितेने भरभरून खूप आनंद दिला मराठी कविता आजही ओठावर मला वेढून आहे प्रेम निसर्ग एक जगा सुंदर मोठं काही नाही ते शब्दांमध्ये कितांमध्ये गुंफत गेलो चांगली कविता लिहिणं सोपं नाही आयुष्यभर शब्दांशी खेळ मांडून आहे कविता या लहान अक्षराने जादुगिरी केली आयुष्यभर सुंदर केलं

मराठी मातीतला रानकवी हरपला मातीत रमणारा निसर्गाचे अनेक रूपे आपल्या शब्दातून उघडून दाखवणार असावे यांची रांगोळी

 

Leave a Comment