पालकांनी मा.मुख्यमंत्री महोदय यांचे पत्र मुलांना सोबत घेऊन वाचावयाचे आहे व अभिप्राय लिहून अपलोड करणे बाबत chief minister beautiful school 

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

पालकांनी मा.मुख्यमंत्री महोदय यांचे पत्र मुलांना सोबत घेऊन वाचावयाचे आहे व अभिप्राय लिहून अपलोड करणे बाबत chief minister beautiful school 

राज्यामध्ये “मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा” या उपक्रमांतर्गत शासकीय व खाजगी व्यवस्थापनाच्या शाळांनी मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदवला आहे. राज्यातील १.०३.३३३ शाळांनी अभियानात सहभाग नोंदविला असून शाळा, विद्यार्थी, शिक्षक व पालकांमध्ये उत्साहाचे व आनंदाचे वातावरण निर्माण झाल्याचे दिसत आहे. सदर अभियानांतर्गत मा. मुख्यमंत्री महोदय यांनी विद्यार्थ्यांना उद्देशून लिहिलेले संदेश पत्र हे सर्व शाळांमधील 2 कोटी 11 लाख मुलांपर्यंत पोहचविण्यात आलेले आहे. या पत्रामध्ये मा. मुख्यमंत्री महोदय यांनी राज्यातील बालकांच्या शैक्षणिक गुणवत्तेवर प्रकाश टाकला असून, राज्यातील सर्व विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण व दर्जेदार शिक्षण मिळावे म्हणून “मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा” या अभियानाचा प्रारंभ केलेला आहे.

राज्य शासनाने या अभियानांतर्गत www.mahacmletter in हे संकेतस्थळ विकसित केलेले आहे. या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांना शिक्षण विषयक अभिप्राय नोंदविण्याची सुविधा देण्यात आलेली आहे.

मा. मुख्यमंत्री महोदय यांनी विद्यार्थ्यांना उद्देशून लिहीलेल्या पत्रातील मजकूर व शिक्षण विषयक अभिप्राय हस्ताक्षरात लिहून त्याचा फोटो उपरोक्त नमूद संकेतस्थळावर अपलोड करावयाचा आहे. यामधून प्राप्त अभिप्रायांचा विचार राज्याच्या शैक्षणिक धोरण निश्चितीकरणात केला जाणार आहे. शिक्षण विषयक अभिप्राय नोंदविण्याच्या प्रक्रीयेत सहभाग घ्यावा असे आवाहन राज्य शासनाकडून करण्यात येत आहे.

उपक्रमाचे नाव : Largest online photo album of “Handwritten Notes in 24 hours”.

Cm beautiful school
Cm beautiful school

कार्यपध्दती :

१) पालकांनी मा. मुख्यमंत्री महोदय यांचे पत्र मुलांना सोबत घेऊन वाचावयाचे आहे.

२) हे पत्र वाचून झाल्यावर त्यांनी छोटया वहीचे एक पान व एक बॉलपेन घ्यायचे आहे.

३) या पानावर मुलांनी बॉलपेनाने स्वतःच्या हस्ताक्षरात या पत्राविषयी त्यांचा शिक्षण विषयक अभिप्राय नमूद करणे अपेक्षित आहे. लहान वयोगटातील विद्यार्थ्यांना लेखन शक्य नसल्यास त्यांच्या पालकांच्या हस्ताक्षरात लेखन करता येईल. ज्या पालकांना लेखन करता येत नाही त्यांच्या वतीने अन्य व्यक्तींकडून लेखन करुन घेता येईल.

४) हा अभिप्राय ५ ते ६ ओळीमध्ये असावा.

५) अभिप्राय लिहून झाल्यावर पालकांनी अभिप्राय लिहिलेल्या पानाचा फोटो आपल्या मोबाईलच्या कॅमे-यात

काढायचा आहे.

६) त्यानंतर शिक्षण विभागाच्या www.mahacmletter in वेबसाईटवर जाऊन स्वतःच्या नावाने रजिस्ट्रेशन करणे अपेक्षित आहे.

७) त्यानंतर हस्ताक्षरातला अभिप्रायाचा फोटो अपलोड करावयाचा आहे.

याबाबत करावयाच्या कृतीबाबत फ्लोचार्ट सोबत जोडलेला असून त्याप्रमाणे सर्व शाळास्तरापर्यंत सर्व विद्यार्थ्यांना सूचना

पोहोच होतील याची दक्षता घेण्यात यावी. सदर उपक्रमाचा दि. २६.०२.२०२४ वेळ सकाळी ०९.०० ते दि. २७.०२.२०२४ सकाळी ०८.५९ आहे. सदर दिवशी अभिप्राय लिहिलेल्या पानाचा फोटो अपलोड करावयाचा आहे. त्यानुसार उपरोक्त सूचना सर्व संबंधितांच्या निदर्शनास आणून कार्यवाही पूर्ण होईल याची दक्षता घ्यावी,

शासन निर्णय येथे पहा pdf download 

88 thoughts on “पालकांनी मा.मुख्यमंत्री महोदय यांचे पत्र मुलांना सोबत घेऊन वाचावयाचे आहे व अभिप्राय लिहून अपलोड करणे बाबत chief minister beautiful school ”

  1. आमच्या शाळेची स्थापना सन १९९२ या साली झाली आमच्या शाळेमध्ये मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या उपक्रमाअंतर्गत विविध उपक्रम राबवले गेले त्यामध्ये आठवडी बाजार, राज्यदर्शन, बालसभा, परसबाग, इ उपक्रम राबवले गेले. व्हॉलीबॉल या खेळात आम्ही विभागपर्यंत मजल मारली. आम्ही आमची शाळा तंबकुमुक्त व प्लास्टिक मुक्त बनवली आहे. शाळेमध्ये स्वच्छता अभियान राबवले गेले होते. तसेच आम्हाला आरोग्याविषयी माहिती देण्यात आली त्यामध्ये मधुमेह व लठ्ठपणा या विषयी माहिती दिली. या सर्व उपक्रमांमध्ये मी ही सहभाग घेतला होता.
    धन्यवाद.

  2. मुख्यमंत्राी माझी शाळा सुंदर शाळा हा कार्यक्रम चांगला आहे. त्यातून स्वछतेचे महत्व कळाले. आम्ही त्याची पोस्टर लावली आहेत.माझ्या शाळेत त्यासाठी मंत्रीमंडळ नेमले आहे.अशी ही माझी सुंदर शाळा.

  3. मुख्यमंत्राी माझी शाळा सुंदर शाळा हा कार्यक्रम चांगला आहे. त्यातून स्वछतेचे महत्व कळाले. आम्ही त्याची पोस्टर लावली आहेत.माझ्या शाळेत त्यासाठी मंत्रीमंडळ नेमले आहे.अशी ही माझी सुंदर शाळा. जय हिंद.

  4. माझी शाळा सुंदर शाळा हा उपक्रम आमच्या शाळेमध्ये अत्यंत उत्साहाने साजरा करण्यात आला यामध्ये आम्ही वृक्षारोपण,प्लास्टिक मुक्त शाळा, तंबाखूमुक्त शाळा, स्वच्छता मोही, शेजारील राज्याची माहिती मिळवण्यासाठी आम्ही शाळेमध्ये त्यांची भाषा त्यांचा वेशभूषा व त्या राज्यांमध्ये खाल्ले जाणारे पदार्थ, किशोरवयी मुलींना मार्गदर्शन करण्यात आले, आरोग्य तपासणी, बाल सौंसधन अभियान, देशी खेळ उदाहरणात-रस्ते खेच,खो-खो, विटी दांडू,लगोरी हे खेळ खेळण्यात आले.सुनील पाटील यांनी आम्हाला बँकेविषयी माहिती दिली. इमारत रंगरंगोटी, वर्ग सजावट, आमच्या शाळेमध्ये शालेय पोषण आहारामध्ये आठवड्यातून एक दिवस अंडी व केळी देण्यात येते हात धुण्याचा उपक्रम दाखवले, परसबाग तयार करण्यात आले

  5. मा . मुख्यमंत्री – महाराष्ट्र राज्य –
    श्री एकनाथजी शिंदे यांचे माझी शाळा सुंदर शाळा हे पत्र म मी वाचले त्यामधील विषय चांद्रयान – ३ , महावाचन महोस्तव, माझी शाळा माझी परसबाग, एक राज्य एक गणवेश या योजना मला खुप आवडल्या. महावाचन महोत्सवामुळे मला वाचन आवडू लागले. त्यामुळे माझी वाचनाची एकाग्रता वाढली.

  6. माझी शाळा सुंदर शाळा
    हा उपक्रम आम्ही राबवला आहे
    या उक्रमाअंतर्गत मुलांना स्वच्छतेचे
    महत्व समजले आहे

  7. माझी शाळा सुंदर शाळा हा उपक्रम आमच्या शाळेमध्ये अत्यंत उत्साहाने साजरा करण्यात आला यामध्ये आम्ही वृक्षारोपण,प्लास्टिक मुक्त शाळा, तंबाखूमुक्त शाळा, स्वच्छता मोही, शेजारील राज्याची माहिती मिळवण्यासाठी आम्ही शाळेमध्ये त्यांची भाषा त्यांचा वेशभूषा व त्या राज्यांमध्ये खाल्ले जाणारे पदार्थ, किशोरवयी मुलींना मार्गदर्शन करण्यात आले, आरोग्य तपासणी, बाल सौंसधन अभियान, देशी खेळ उदाहरणात-रस्ते खेच,खो-खो, विटी दांडू,लगोरी हे खेळ खेळण्यात आले.सुनील पाटील यांनी आम्हाला बँकेविषयी माहिती दिली. इमारत रंगरंगोटी, वर्ग सजावट, आमच्या शाळेमध्ये शालेय पोषण आहारामध्ये आठवड्यातून एक दिवस अंडी व केळी देण्यात येते हात धुण्याचा उपक्रम दाखवले, परसबाग तयार करण्यात आले

  8. माझी शाळा सुंदर शाळा हा उपक्रम आमच्या शाळेमध्ये अत्यंत उत्साहाने साजरा करण्यात आला यामध्ये आम्ही वृक्षारोपण,प्लास्टिक मुक्त शाळा, तंबाखूमुक्त शाळा, स्वच्छता मोही, शेजारील राज्याची माहिती मिळवण्यासाठी आम्ही

  9. माझी शाळा सुंदर शाळा हा उपक्रम आमच्या शाळेमध्ये अत्यंत उत्साहाने साजरा करण्यात आला यामध्ये आम्ही वृक्षारोपण,प्लास्टिक मुक्त शाळा, तंबाखूमुक्त शाळा, स्वच्छता मोही, शेजारील राज्याची माहिती मिळवण्यासाठी आम्ही शाळेमध्ये त्यांची भाषा त्यांचा वेशभूषा व त्या राज्यांमध्ये खाल्ले जाणारे पदार्थ, किशोरवयी मुलींना मार्गदर्शन करण्यात आले, आरोग्य तपासणी, बाल सौंसधन अभियान, देशी खेळ उदाहरणात-रस्ते खेच,खो-खो, विटी दांडू,लगोरी हे खेळ खेळण्यात आले.सुनील पाटील यांनी आम्हाला बँकेविषयी माहिती दिली.🙏

  10. सर्वप्रथम शिक्षणाचे महत्व विद्यार्थ्यांच्या लक्षात यायला हवे म्हणून मुख्यमंत्र्यांनी माझी शाळा सुंदर शाळा या उपक्रमांतर्गत.आमच्या शाळेत अनेक उपक्रम राबवण्यात आले यामध्ये शाळेची स्वच्छता करण्यात आली तसेच छ्त्रपती शिवरायांच्या चरित्र विषयी माहिती लिहून घेण्यात आली आमच्या शाळेत दर शनिवारी गोष्टीचा शनिवार हा उपक्रम राबवण्यात येतो त्यामधे प्रत्येक शनिवारी कोणतेही
    एक शिक्षक एक कथा किंवा गोष्ट सांगतात शिक्षक कथेसाठी असा विषय निवडतात की त्या विषयांमधून मुलांना प्रोत्साहन जिद्द काहीतरी करून दाखवण्याची इच्छा होईल त्यांचा निर्धार थांब होईल ती गोष्ट सहजरीत्या त्या मुलाच्या काळजाला थेट भिडेल अशा पद्धतीने सांगतात तसेच आमच्या शाळेच्या क्रीडांगणाची सफाई मुले नियमितपणे करतात. माझी शाळा सुंदर शाळा.

  11. मुख्यमंत्राी माझी शाळा सुंदर शाळा हा कार्यक्रम चांगला आहे. त्यातून स्वछतेचे महत्व कळाले. आम्ही त्याची पोस्टर लावली आहेत.माझ्या शाळेत त्यासाठी मंत्रीमंडळ नेमले आहे.अशी ही माझी सुंदर शाळा. जय हिंद.

  12. मुख्यमंत्राी माझी शाळा सुंदर शाळा हा कार्यक्रम चांगला आहे. त्यातून स्वछतेचे महत्व कळाले. आम्ही त्याची पोस्टर लावली आहेत.माझ्या शाळेत त्यासाठी मंत्रीमंडळ नेमले आहे.अशी ही माझी सुंदर शाळा. जय हिंद.

  13. मी मा. छगनबापू पाटील गर्ल्स हायस्कूल ची कामेरी ची इ. 9 वी ची विद्यार्थीनी कु. प्रणाली नंदू नांगरे मुख्यमंत्रीशी बोलू इच्छीते माझी शाळा सुंदर व नीटनेटकि आहे,शाळेत खूप मोठे मैदान आहे, पिण्याच्या पाण्याची योग्य व्यवस्थ आहे. शाळेमध्ये विवीध उपक्रम राबवले जातात. जसे की अभ्यास व अभ्यासपूर्वक गोष्टी, मैदानी खेळ व देशी खेळ इ शाळेमध्ये राष्ट्रीय सण उत्साहात साजरे केले जाते शाळेमध्ये सहल नियोजन व सांस्कृतिक कार्यक्रम घेतले जातात

  14. मुख्यमंत्राी माझी शाळा सुंदर शाळा हा कार्यक्रम चांगला आहे. त्यातून स्वछतेचे महत्व कळाले. आम्ही त्याची पोस्टर लावली आहेत.माझ्या शाळेत त्यासाठी मंत्रीमंडळ नेमले आहे.अशी ही माझी सुंदर शाळा. जय हिंद.

  15. माझी शाळा सुंदर शाळा हा उपक्रम आमच्या शाळेमध्ये अत्यंत उत्साहाने साजरा करण्यात आला यामध्ये आम्ही वृक्षारोपण,प्लास्टिक मुक्त शाळा, तंबाखूमुक्त शाळा, स्वच्छता मोही, शेजारील राज्याची माहिती मिळवण्यासाठी आम्ही शाळेमध्ये त्यांची भाषा त्यांचा वेशभूषा व त्या राज्यांमध्ये खाल्ले जाणारे पदार्थ, किशोरवयी मुलींना मार्गदर्शन करण्यात आले, आरोग्य तपासणी, बाल सौंसधन अभियान, देशी खेळ उदाहरणात-रस्ते खेच,खो-खो, विटी दांडू,लगोरी हे खेळ खेळण्यात आले.सुनील पाटील यांनी आम्हाला बँकेविषयी माहिती दिली. इमारत रंगरंगोटी, वर्ग सजावट, आमच्या शाळेमध्ये शालेय पोषण आहारामध्ये आठवड्यातून एक दिवस अंडी व केळी देण्यात येते हात धुण्याचा उपक्रम दाखवले, परसबाग तयार करण्यात आले

    Reply

  16. माझी शाळा मला खूप आवडते माझ्या शाळेमध्ये विविध उपक्रम राबवले जातात त्या उपक्रमात आम्ही सहभागी होतो त्यात आम्हाला खूप आनंद होतो आम्हाला सखी व्यवस्थापन अंतर्गत मार्गदर्शन केले जाते आमच्या शाळेच्या वार्षिक सहलीचे नियोजन उत्तम प्रकारे झाले आम्हाला सुमित खूप मजा आली आमच्या शाळेत दररोज हॅप्पीनेस प्रोग्रॅम
    राबवला जातो त्यात आम्ही कोडे गोष्टी सांगतो आमच्या शाळेत खूप मोठी मैदान आहे त्या मैदानावर आम्ही वेगवेगळे खेळ खेळतो आमच्या शाळे त प्रधानमंत्री पोषण शक्ती योजनेअंतर्गत आम्हाला पोषण आहार मिळतो त्याचबरोबर आमचा अभ्यास खूप चांगल्या पद्धतीने होतो
    धन्यवाद

  17. मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या उपक्रमात आमच्या विद्यामंदिर शहापूर तालुका पन्हाळा या शाळेने मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदवला आहे या उपक्रमाने शाळेतील वातावरण चैतन्य मय झाले झाले आहे बाग वृक्षारोपण शैक्षणिक स्नेहसंमेलन विविध क्रीडा स्पर्धा कवायत योगासन कार्यक्रम घेण्यात येतात या सर्व गोष्टींमुळे मुलांना शाळेचे आवड निर्माण झाली आहे आणि शैक्षणिक गुणवत्ता वाढीस चालना मिळाली या उपक्रमात आम्हाला सार्थ अभिमान आहे

  18. संन्दर माझी शाळा हा उपक्रम आम्ही शाळेत राबला आहे खुप छान उपक्रम आहे यातून आम्हाला स्वच्छतेचे महत्व कळाले एक संंस्कार क्षम असा उपक्रम आहे

  19. माझी शाळा सुंदर शाळा हा उपक्रम आमच्या शाळेमध्ये अत्यंत उत्साहाने साजरा करण्यात आला यामध्ये आम्ही वृक्षारोपण,प्लास्टिक मुक्त शाळा, तंबाखूमुक्त शाळा, स्वच्छता मोही, शेजारील राज्याची माहिती मिळवण्यासाठी आम्ही शाळेमध्ये त्यांची भाषा त्यांचा वेशभूषा व त्या राज्यांमध्ये खाल्ले जाणारे पदार्थ, किशोरवयी मुलींना मार्गदर्शन करण्यात आले, आरोग्य तपासणी, बाल सौंसधन अभियान, देशी खेळ उदाहरणात-रस्ते खेच,खो-खो, विटी दांडू,लगोरी हे खेळ खेळण्यात आले.सुनील पाटील यांनी आम्हाला बँकेविषयी माहिती दिली. इमारत रंगरंगोटी, वर्ग सजावट, आमच्या शाळेमध्ये शालेय पोषण आहारामध्ये आठवड्यातून एक दिवस अंडी व केळी देण्यात येते हात धुण्याचा उपक्रम दाखवले, परसबाग तयार करण्यात आले

    Reply

  20. ReplyRUARY 2024 AT 16:16
    माझी शाळा मला खूप आवडते माझ्या शाळेमध्ये विविध उपक्रम राबवले जातात त्या उपक्रमात आम्ही सहभागी होतो त्यात आम्हाला खूप आनंद होतो आम्हाला सखी व्यवस्थापन अंतर्गत मार्गदर्शन केले जाते आमच्या शाळेच्या वार्षिक सहलीचे नियोजन उत्तम प्रकारे झाले आम्हाला सुमित खूप मजा आली आमच्या शाळेत दररोज हॅप्पीनेस प्रोग्रॅम
    राबवला जातो त्यात आम्ही कोडे गोष्टी सांगतो आमच्या शाळेत खूप मोठी मैदान आहे त्या मैदानावर आम्ही वेगवेगळे खेळ खेळतो आमच्या शाळे त प्रधानमंत्री पोषण शक्ती योजनेअंतर्गत आम्हाला पोषण आहार मिळतो त्याचबरोबर आमचा अभ्यास खूप चांगल्या पद्धतीने होतो
    धन्यवाद

  21. Mananiy mukhymantri Maharashtra rajya Shri eknathji Shinde yancha Patra Vishay abhipray . Mananiy mukhymantri Maharashtra rajya Shri eknathji Shinde Saheb yanchi Majhi Shala Sundar Shala he Patra new vatale Shri Eknath ji Shinde Chandrayan 3 Mohi mein cya yashani bharatache NAV mote Kele aahe Mala Yaca Khoob Abhiman aahe per Majhi Shala Sundar shalaha upkram Mala khup aavdla mahavachan Mahotsav han upkram rabvlyavar vachnet Badal Jhala Majhi Shala Majhi Paras bag ha upkram rabvlyavar Mala shetit aavd zali ahe

  22. Mananiy mukhymantri Maharashtra rajya Shri eknathji Shinde yancha Patra Vishay abhipray . Mananiy mukhymantri Maharashtra rajya Shri eknathji Shinde Saheb yanchi Majhi Shala Sundar Shala he Patra new vatale Shri Eknath ji Shinde Chandrayan 3 Mohi mein cya yashani bharatache NAV mote Kele aahe Mala Yaca Khoob Abhiman aahe per Majhi Shala Sundar shalaha upkram Mala khup aavdla mahavachan Mahotsav han upkram rabvlyavar vachnet Badal Jhala Majhi Shala Majhi Paras bag ha upkram rabvlyavar Mala shetit aavd zali ahe

  23. माझी शाळा सुंदर शाळा
    हा उपक्रम आम्ही राबवला आहे
    या उक्रमाअंतर्गत मुलांना स्वच्छतेचे
    महत्व समजले आहे

  24. माझी शाळा मला खूप आवडते माझ्या शाळेमध्ये विविध उपक्रम राबवले जातात त्या उपक्रमात आम्ही सहभागी होतो त्यात आम्हाला खूप आनंद होतो आम्हाला सखी व्यवस्थापन अंतर्गत मार्गदर्शन केले जाते आमच्या शाळेच्या वार्षिक सहलीचे नियोजन उत्तम प्रकारे झाले आम्हाला सुमित खूप मजा आली आमच्या शाळेत दररोज हॅप्पीनेस प्रोग्रॅम
    राबवला जातो त्यात आम्ही कोडे गोष्टी सांगतो आमच्या शाळेत खूप मोठी मैदान आहे त्या मैदानावर आम्ही वेगवेगळे खेळ खेळतो आमच्या शाळे त प्रधानमंत्री पोषण शक्ती योजनेअंतर्गत आम्हाला पोषण आहार मिळतो त्याचबरोबर आमचा अभ्यास खूप चांगल्या पद्धतीने होतो
    धन्यवाद

  25. शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे विद्यालय कामेरी मधून मी रोहन रमेश फडतरे इयत्ता नववी गट् अ चा विद्यार्थी असून माझ्या शाळेमध्ये विविध उपक्रम राबवले जातात व त्यामध्ये मी सहभाग ही घेतो. माझ्या शाळेमध्ये अभ्यास व अभ्यास पूर्वक गोष्टी घेतल्या जातात. माझ्या शाळेमध्ये मैदानी व देशी खेळ खेळले जातात. शाळेमध्ये सहली नियोजन व सांसकृतिक कार्यक्रमाचे नियोजन खूप छान पद्धतीने केले जाते .माझ्या शाळेमध्ये पिण्याच्या पाण्याची सोय आहे.माझी शाळा स्वच्छ ,सुंदर व नीट नेटकी आहे

  26. माझी शाळा मला खूप आवडते माझ्या शाळेमध्ये विविध उपक्रम राबवले जातात त्या उपक्रमात आम्ही सहभागी होतो त्यात आम्हाला खूप आनंद होतो आमच्या शाळेच्या वार्षिक सहलीचे नियोजन उत्तम प्रकारे झाले आम्हाला सुमित खूप मजा आली आमच्या शाळेत दररोज हॅप्पीनेस प्रोग्रॅम
    राबवला जातो त्यात आम्ही कोडे गोष्टी सांगतो आमच्या शाळेत खूप मोठी मैदान आहे त्या मैदानावर आम्ही वेगवेगळे खेळ खेळतो आमच्या शाळे त प्रधानमंत्री पोषण शक्ती योजनेअंतर्गत आम्हाला पोषण आहार मिळतो त्याचबरोबर आमचा अभ्यास खूप चांगल्या पद्धतीने होतो

  27. माझी शाळा मला खूप आवडते माझ्या शाळेमध्ये विविध उपक्रम राबवले जातात त्या उपक्रमात आम्ही सहभागी होतो त्यात आम्हाला खूप आनंद होतो आम्हाला सखी व्यवस्थापन अंतर्गत मार्गदर्शन केले जाते आमच्या शाळेच्या वार्षिक सहलीचे नियोजन उत्तम प्रकारे झाले आम्हाला सुमित खूप मजा आली आमच्या शाळेत दररोज हॅप्पीनेस प्रोग्रॅम
    राबवला जातो त्यात आम्ही कोडे गोष्टी सांगतो आमच्या शाळेत खूप मोठी मैदान आहे त्या मैदानावर आम्ही वेगवेगळे खेळ खेळतो आमच्या शाळे त प्रधानमंत्री पोषण शक्ती योजनेअंतर्गत आम्हाला पोषण आहार मिळतो त्याचबरोबर आमचा अभ्यास खूप चांगल्या पद्धतीने होतो
    धन्यवाद

  28. मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या उपक्रमांतर्गत विद्या मंदिर शहापूर, ता- पन्हाळा, जिल्हा -कोल्हापूर या माझ्या शाळेने मोठ्या उत्साहाने सहभाग नोदवला आहे.यामध्ये आठवडी बाजार, बालसभा, सुंदर बगीचा ई. उपक्रम राबविले. विविध क्रीडा स्पर्धा यामध्ये कब्बड्डी, खोको, कुस्ती, लांब उडी, उंच उडी, धावणे या खेळात मजल मारली. कवायात योगासन घेतात शैक्षणिक स्नेहसंमेलन घेतले जाते. आम्ही शाळेमध्ये स्वच्छता अभियान राबविले तसेल आरोग्य विषयी माहिती देन्यात आली या सर्व गोष्टीमुळे मुलांना शाळेची आवड निर्माण झाली आहे व शैक्षणिक गुणवत्ता वाढीस चलना मिळाली या उपक्रमाचा आम्हाला सार्थ अभिमान आहे.

  29. मुख्यमंत्राी माझी शाळा सुंदर शाळा हा कार्यक्रम चांगला आहे. त्यातून स्वछतेचे महत्व कळाले. आम्ही त्याची पोस्टर लावली आहेत.माझ्या शाळेत त्यासाठी मंत्रीमंडळ नेमले आहे.अशी ही माझी सुंदर शाळा. जय हिंद.

  30. माझी शाळा सुंदर शाळा
    हा उपक्रम आम्ही राबवला आहे
    या उक्रमाअंतर्गत मुलांना स्वच्छतेचे
    महत्व समजले आहे

  31. माझी शाळा स्वच्छ सुंदर शाळा आहे माझ्या शाळेमध्ये विविध उपक्रम घेतात आम्ही सहभागही घेतो व बक्षीस ही मिळतात आम्हाला प्रधानमंत्री पोषण शक्ती योजना अंतर्गत रोज पोषण आहार मिळतो आम्हाला सखी व्यवस्थापन अंतर्गत मार्गदर्शन केले जाते सर्व विद्यार्थ्यांना खेळात स्थान दिले जाते व वेगवेगळे खेळ राबवले जातात आम्हाला Happiness programmeअंतर्गत गोष्टी सांगतो

  32. माझी शाळा मला खूप आवडते माझ्या शाळेत विविध उपक्रम राबवले जातात.आम्ही सहभागी आहे आम्हांला खूप काही शिकायला मिळाले. व शाळेत जाण्याची आवड निर्माण झाली आहे.

  33. सर्वप्रथम शिक्षणाचे अनन्य साधारण महत्व विद्यार्थ्यांच्या लक्षात यायला हवे म्हणून मुख्यमंत्र्यांनी माझी शाळा सुंदर शाळा या उपक्रमात आमच्या शाळेत अनेक उपक्रम राबविण्यात आले यामध्ये शाळेची स्वच्छता करण्यात आली तसेच छत्रपती शिवरायांच्या चरित्र विषयी माहिती लिहून घेण्यात आली आमच्या शाळेत दर शनिवारी गोष्टीचा शनिवार हा उपक्रम राबवण्यात येतो त्यामध्ये प्रत्येक शनिवारी कोणतेही एक शिक्षक एक कथा किंवा गोष्ट सांगतात शिक्षक कथेसाठी असा आणि विषय निवडतात की त्या विषयांमधून मुलांना प्रोत्साहन काहीतरी करून दाखवण्याची जिद्द त्यांचा निर्धार ठाम होईल ती गोष्ट सहजरीत्या त्या मुलाच्या काळजाला थेट भिडेल अशा पद्धतीने सांगतात तसेच आमच्या शाळेच्या क्रीडांगणाची सफाई मुले नियमितपणे करतात. (माझी शाळा सुंदर शाळा)

  34. माझ्या शाळेचे नाव – मा. छगनबापू पाटील गर्ल्स हायस्कुल कामेरी .
    मी इयत्ता आठवीत शिकत आहे.
    माझे नाव- कु. शाहिस्ता आयुब संदे

    माझी शाळा, माझी शाळा मला खुप आवडते, आमच्या शाळेत निसर्गरम्य वातावरण आहे. आमच्या शाळेत प्रधानमंत्री शोषण शक्ती अंतर्गत पोषण आहार केला जातो. आमची व्यवस्थापन शाळेत व्यवस्थित होते. आमच्या शाळेत सखी व्यवस्थापन अंतर्गत आम्हाना मार्गदर्शन केले जाते आमच्या शाळेत खूप मोठा मैदान आहे त्या मैदानावर आम्ही विविध प्रकारचे खेळ खेळतो, आमच्या शाळेत दरवर्षी शैक्षणिक सहल जाते .त्याचे सगळे नियोजन आमचे शिक्षक करतात. आमच्या शाळेत दररोज Happiness program घेतला जातो, त्यात आम्ही कोडे व गोष्टी सांगतो. व आमच्या शाळेत विविध उपक्रम राबवले जातात. त्यात आम्ही उत्साहाने सहभाग घेतो.
    माझ्या शाळेचा परिसर अत्यंत छान व शिक्षण हे ही खूप छान आहे
    “आमच्या शाळेची मुर्ती लहान आहे खरं पण किर्ती खुप महान आहे”

  35. ………छत्रपती शिवाजी महाराज ……
    शिवाजी महाराजांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरी किल्ल्ल्यावर झाला.
    त्यांच्या आईचे नाव जिजाऊ तर वडिलांचे नाव शहाजीराजे भोसले असे होते.
    शिवाजी महाराजांची आई त्यांना अभिमन्यू च्या गोष्टी सांगत.
    यातूनच शिवाजी महाराज घडले व त्यानी रायरेश्वरचा मंदिरात स्वराज्य स्थापनेची शप्पथ घेतली.
    शिवाजी महाराज हे शूर योद्धा होते.
    ………..जय शिवराय ………

  36. शिक्षण महर्षी डॉ. बापूजी साळुंखे विद्यालय कामेरी मधून मी अनिकेत बाळासो नांगरे इयत्ता नववी अ विद्यार्थी असून माझ्या शाळेमध्ये विविध उपक्रम राबविले जातात. व त्यामध्ये मी सहभागी घेतो माझ्या शाळेमध्ये अभ्यास व अभ्यास पूरक गोष्टी घेतल्या जातात. माझ्या शाळेमध्ये मैदानी व देशी खेळ खेळले जातात. शाळेमध्ये सहली नियोजन व सांस्कृतिक कार्यक्रमाचे नियोजन खूप चांगल्या पद्धतीने केली जाते माझ्या शाळेमध्ये पिण्याच्या पाण्याची टाकी आहे माझी शाळा स्वच्छ सुंदर व नीटनेटके आहे.

  37. माझ्या शाळेचे नाव माननीय छगन बापू पाटील गर्ल्स हायस्कूल कामेरी, इयत्ता आठवी शिकत आहे माझी शाळा मला खूप आवडते माझ्या शाळेमध्ये विविध उपक्रम राबवले जातात त्या उपक्रमात आम्ही सहभाग ही घेतो त्यात आम्हाला बक्षीस पण दिले जाते आम्हाला खूप आनंद होतो आम्हाला सखी व्यवस्थापन अंतर्गत मार्गदर्शन केले जाते आमच्या शाळेच्या वार्षिक सहलीचे नियोजन दरवर्षी असते आम्हाला खूप मजा येते आमच्या शाळेत दररोज हॅप्पीनेस प्रोग्रॅम राबवला जातो त्यात आम्ही कोडी व गोष्टी सांगतो आमच्या शाळेत वेगवेगळे खेळ असतात त्या खेळामध्ये सर्व विद्यार्थ्यांना सहभागही घेता येतो आमच्या शाळेत प्रधानमंत्री पोषण शक्ती आहार मिळतो त्याचबरोबर आमचा अभ्यास खूप चांगल्या पद्धतीने होतो
    धन्यवाद

  38. माझ्या शाळेचे नाव शिक्षण महर्षी डॉक्टर बापूजी साळुंखे विद्यालय कामेरी मी इयत्ता सहावीत शकतो माझे नाव अथर्व आशिष जाधव आहे माझी शाळा मला खूप आवडते माझ्या शाळेमध्ये विविध उपक्रम राबवले जातात त्या उपक्रमात आम्ही सहभागी घेतो त्यात मला बक्षीस पण मिळते आमच्या शाळेत प्रधानमंत्री पोषण शक्ती योजनेअंतर्गत आम्हाला पोषण आहार मिळतो आमच्या शाळेत वेगवेगळे खेळ पण घेतात त्यात आम्ही सहभागी होतो त्याचबरोबर आमचा अभ्यास खूप चांगल्या पद्धतीने होतो
    धन्यवाद

  39. मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या उपक्रमात उत्साहाने सहभाग नोंदवला आणि सर्व शाळे त दोन कोटी अकरा लाख मुलं पोहोचणार आणि त्यांनी मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियानाचा प्रारंभ केला धन्यवाद

  40. माझी शाळा सुंदर शाळा या अभियानात अंतर्गत आमच्या शाळेत विद्यार्थि व शिक्षकांच्या सहभागातून परसबाग विकसित केलेली आहे.आमच्या शाळेत स्वच्छ्ता प्लेस्तिक मुक्त शाळा तंबाखू मुक्त शाळा वर्ग सजावट हात धुण्यासाठी handwash इत्यादी गोष्टी आहे
    शासनाने बाठू पाय मोजे गणवेश पोषण आहार शुधरणा इत्यादी

  41. We always keep our class and school clean.we help our peon to keep class clean.we don’t litter anything in class.we throw garbage in dust bin.we also keep dry and wet garbage separately.my school is clean and beautiful.I proud of my school.

  42. DIST-KOLHAPUR
    26 FEBRUARY 2024 AT 17:37
    माझी शाळा मला खूप आवडते माझ्या शाळेमध्ये विविध उपक्रम राबवले जातात त्या उपक्रमात आम्ही सहभागी होतो त्यात आम्हाला खूप आनंद होतो आम्हाला सखी व्यवस्थापन अंतर्गत मार्गदर्शन केले जाते आमच्या शाळेच्या वार्षिक सहलीचे नियोजन उत्तम प्रकारे झाले आम्हाला सुमित खूप मजा आली आमच्या शाळेत दररोज हॅप्पीनेस प्रोग्रॅम
    राबवला जातो त्यात आम्ही कोडे गोष्टी सांगतो आमच्या शाळेत खूप मोठी मैदान आहे त्या मैदानावर आम्ही वेगवेगळे खेळ खेळतो आमच्या शाळे त प्रधानमंत्री पोषण शक्ती योजनेअंतर्गत आम्हाला पोषण आहार मिळतो त्याचबरोबर आमचा अभ्यास खूप चांगल्या पद्धतीने होतो
    धन्यवाद

  43. मुख्यमंत्राी माझी शाळा सुंदर शाळा हा कार्यक्रम चांगला आहे. त्यातून स्वछतेचे महत्व कळाले. आम्ही त्याची पोस्टर लावली आहेत.माझ्या शाळेत त्यासाठी मंत्रीमंडळ नेमले आहे.अशी ही माझी सुंदर शाळा.

  44. आमच्या शाळेतील मुख्यध्यापक कधी पण येतात, रोज हजर नसतात .
    शाळेच्या ग्रुप वरती फक्त फोटो टाकण्यास जास्त उपयोग होतो, परीक्षा, ज्या सुचना आहेत त्याला पण प्राधान्य देण्यात यावे त्याशिवाय पालकांना इतर माहिती कशी समजणार ?

  45. Mananiya mukhyamantri Maharashtra Shri Eknathaji Shinde Saheb tumache “Mukhayamantri Mazi Shala, Suder Shala “he patra me vachale –
    Tumhi Maharashtrat anek upakram rabavale Mahavachan ya upakramamule mulanmadhye vachanachi godi nirman zali . Tumhi Maharashtra rajyamadye anek upakram rabavale ya baddal me tumachi aabhari aahe.
    Thanks.!

  46. माझी शाळा मला खूप आवडते माझ्या शाळेत विविध उपक्रम राबवले जातात.आम्ही सहभागी आहे आम्हांला खूप काही शिकायला मिळाले. व शाळेत जाण्याची आवड निर्माण झाली आहे.

  47. माझी शाळा मला खूप आवडते माझ्या शाळेत विविध उपक्रम राबवले जातात.आम्ही सहभागी आहे आम्हांला खूप काही शिकायला मिळाले. व शाळेत जाण्याची आवड निर्माण झाली आहे.माझी शाळा मला खूप आवडते.

  48. माझी शाळा स्वच्छ सुंदर शाळा आहे माझ्या शाळेमध्ये विविध उपक्रम घेतात आम्ही सहभागही घेतो व बक्षीस ही मिळतात आम्हाला प्रधानमंत्री पोषण शक्ती योजना अंतर्गत रोज पोषण आहार मिळतो आम्हाला सखी व्यवस्थापन अंतर्गत मार्गदर्शन केले जाते सर्व विद्यार्थ्यांना खेळात स्थान दिले जाते व वेगवेगळे खेळ राबवले जातात आम्हाला Happiness programmeअंतर्गत गोष्टी सांगतो

    Repl

  49. Mananiya Mukhyamantri Maharashtra Rajya Shri Eknathaji Shinde Saheb me tumache “Mukhyamantri Mazi Shala Sunder Shala “he patra me vachale –
    Tumhi Maharashtra Rajyat anek upakram rabavale . Mahavachan ya upakramamule mulanmadhey vachanachi godi nirman zali.
    Tumi shaley vidhyarthyansathi anek upakram rabavale ya sathi me tumachi aabhari aahe.
    Thanks!

  50. Mananiya Mukhyamantri ji Maharashtra Rajya me tumche “Mukhyamantri Mazi Shala Sunder Shala “he patra me vachale –
    Tumhi Maharashtra Rajyat anek upakram rabavale . Mahavachan ya upakramamule mulanmadhey vachanachi godi nirman zali. Tasech amhala yogya margadarshan milale. Aplya yojnamule shaley poshan ahar, shaley upyogi vastu, milalya shikshan ghene agadi sope jhale tyamule pratek mule aplya yojnancha labh ghet ahet.Tumi shaley vidhyarthyan sathi kelele anek upakram ya sathi mi tumachi aabhari aahe.

  51. माझी शाळा स्वच्छ व सुंदर आहे माझ्या शाळेमध्ये विविध उपक्रम घेतात आम्ही त्यात भाग घेतो व बक्षीस ही मिळतात आम्हाला प्रधानमंत्री पोषण योजना अंतर्गत रोज पोषण आहार मिळतो

  52. Mananiya Mukhyamantri Maharashtra Rajya Shri Eknathaji Shinde Saheb me tumache “Mukhyamantri Mazi Shala Sunder Shala “he patra me vachale –
    Tumhi Maharashtra Rajyat anek upakram rabavale . Mahavachan ya upakramamule mulanmadhey vachanachi godi nirman zali.
    Tumi shaley vidhyarthyansathi anek upakram rabavale ya sathi me tumachi aabhari aahe.
    Thanks!🙏🙏

  53. मा. मुखमंत्री महाराष्ट्र राज्य -श्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या विषयी अभिप्राय.
    मा.मा. मुखमंत्री महाराष्ट्र राज्य
    श्री .एकनाथ शिंदे साहेब.यांचे
    ‘माझी शाळा सुंदर शाळा ‘ हे पत्र मी वाचले.
    मा.श्री .एकनाथ शिंदे साहेब तुम्ही आणेक उपक्रम राबविले आमच्या मध्ये वाचनाची गोडी निर्माण व्हावी यासाठी तुम्ही महा वाचन महोत्सव हा उपक्रम राबविला.हा उपक्रम राबविल्या मुळे मी दररोज वाचन करू लागले.
    माझी परसबाग हा अभिनव उपक्रमा मुळे माझा मध्ये शेती बद्दल प्रेम निर्माण झाले. व मी स्वता शेतामध्ये भाजी पिकवु लागले. व मला शेतीचे महत्त्व जाणवले.सर्वात उत्तम अभिप्राय म्हणजे स्वच्छता मॉनिटर टप्पा 2 याच्या मुळे प्रदूषण टाळणे चांगले आरोग्य ठेवणे स्वच्छता राखणे हे सर्व स्वतः मी करू लागले.मेरी मिट्टी मेरा देश . कलश पूजन यांच्या मुळे माझ्या मनात देशाविषयी प्रेम जागृत झाले. आमच्या साठी एक राज्य; एक गणवेश ही योजना राबवली.तुम्ही हा उपक्रम राबविल्यासाठी मी तुमची खूप खूप आभारी आहे.

  54. मा.मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य – श्री एकनाथजी शिंदे यांच्या पत्राविषयी अभिप्राय
    मा. मुख्यमंत्री – महाराष्ट्र राज्य – श्री एकनाथजी शिंदे साहेब, यांचे माझी शाळा सुंदर शाळा पत्र मी वाचले .मा. एकनाथजी शिंदे साहेब तुम्ही अनेक उपक्रम राबविले. आमच्यामध्ये वाचनाची गोडी निर्माण होण्यासाठी
    महावाचन महोत्सव हा उपक्रम राबविला. हा उपक्रम राबविल्यामुळे मी दररोज वाचन करू लागले. माझी शाळा माझी परसबाग या अभिनव उपक्रमामुळे माझ्या मध्ये शेती बद्दलचे प्रेम निर्माण झाले मी स्वतः शेतामध्ये भाजी पिकवू लागले ,व मला शेतीचे महत्व जाणवले सर्वात उत्तम अभिप्राय म्हणजे स्वच्छता मॉनिटर टप्पा टू याच्यामुळे प्रदूषण टाळणे, चांगले आरोग्य ठेवणे ,स्वच्छता राखणे ,हे सर्व मी स्वतः करत आहे .मेरी मिट्टी, मेरा देश, कलश पूजन यांच्यामुळे माझ्या मना त देशाविषयीचे प्रेम जागृत झाले आमच्यासाठी एक राज्य ,एक गणवेश ही योजना राबवली .आमचे गाव ,घर परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी मी प्रयत्न करत आहे .तुम्ही हे उपक्रम राबविले यासाठी मी तुमची खूप खूप आभारी आहे.

  55. मा.मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य – श्री एकनाथजी शिंदे यांच्या पत्राविषयी अभिप्राय
    मा. मुख्यमंत्री – महाराष्ट्र राज्य – श्री एकनाथजी शिंदे साहेब, यांचे माझी शाळा सुंदर शाळा पत्र मी वाचले .मा. एकनाथजी शिंदे साहेब तुम्ही अनेक उपक्रम राबविले. आमच्यामध्ये वाचनाची गोडी निर्माण होण्यासाठी
    महावाचन महोत्सव हा उपक्रम राबविला. हा उपक्रम राबविल्यामुळे मी दररोज वाचन करू लागले. माझी शाळा माझी परसबाग या अभिनव उपक्रमामुळे माझ्या मध्ये शेती बद्दलचे प्रेम निर्माण झाले मी स्वतः शेतामध्ये भाजी पिकवू लागले ,व मला शेतीचे महत्व जाणवले सर्वात उत्तम अभिप्राय म्हणजे स्वच्छता मॉनिटर टप्पा टू याच्यामुळे प्रदूषण टाळणे, चांगले आरोग्य ठेवणे ,स्वच्छता राखणे ,हे सर्व मी स्वतः करत आहे .मेरी मिट्टी, मेरा देश, कलश पूजन यांच्यामुळे माझ्या मना त देशाविषयीचे प्रेम जागृत झाले आमच्यासाठी एक राज्य ,एक गणवेश ही योजना राबवली .आमचे गाव ,घर परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी मी प्रयत्न करत आहे .तुम्ही हे उपक्रम राबविले यासाठी मी तुमची खूप खूप आभारी आहे.

  56. Mananiya Mukhyamantri Maharashtra Rajya Shri Eknathaji Shinde Saheb me tumache “Mukhyamantri Mazi Shala Sunder Shala “he patra me vachale –
    Tumhi Maharashtra Rajyat anek upakram rabavale . Mahavachan ya upakramamule mulanmadhey vachanachi godi nirman zali.
    Tumi shaley vidhyarthyansathi anek upakram rabavale ya sathi me tumachi aabhari aahe.
    Thanks!🙏🙏

  57. Mananiya Mukhyamantri Maharashtra Rajya Shri Eknathaji Shinde Saheb me tumache “Mukhyamantri Mazi Shala Sunder Shala “he patra me vachale –
    Tumhi Maharashtra Rajyat anek upakram rabavale . Mahavachan ya upakramamule mulanmadhey vachanachi godi nirman zali.
    Tumi shaley vidhyarthyansathi anek upakram rabavale ya sathi me tumachi aabhari aahe.
    Thanks!🙏🙏

  58. Mananiya Mukhyamantri Maharashtra Rajya Shri Eknathaji Shinde Saheb me tumache “Mukhyamantri Mazi Shala Sunder Shala “he patra me vachale –
    Tumhi Maharashtra Rajyat anek upakram rabavale . Mahavachan ya upakramamule mulanmadhey vachanachi godi nirman zali.
    Tumi shaley vidhyarthyansathi anek upakram rabavale ya sathi me tumachi aabhari aahe.
    Thanks!🙏🙏🙏

  59. माझी शाळा सुंदर शाळा हा
    उपक्रम आम्हई राबवला आहे
    या उपक्रमाअंतर्गत मुलांना
    स्वच्छतेचे महत्त्व समजलए आहे‌.

  60. माझी शाळा सुंदर शाळा हा
    उपक्रम आम्ही राबवला आहे
    या उपक्रमाअंतर्गत मुलांना
    स्वच्छतेचे महत्त्व समजले आहे.

  61. माझी शाळा सुंदर शाळा या योजनेमार्फत तुम्ही अनेक उपक्रम राबवले यामुळे मुलांना स्वच्छतेचे महत्व समजले महत्व समजले आहे व प्रदूषणाला आळा बसला महावाचन महोत्सव या उपक्रमामुळे मला वाचनाची गोडी निर्माण झाली व माझ्या सामान्य ज्ञानात वाढ झाली तुम्ही हे उपक्रम राबवले त्याच्यामुळे अनेक गरीब मुलांना शिक्षण घेता आले त्यामुळे मी तुमची आभारी आहे व तुम्ही असेच उपक्रम तुम्ही माननीय एकनाथजी शिंदे साहेब असेच उपक्रम राबवा

  62. ‍माझी शाळा सुंदर शाळा हा उपक्रम आम्ही रावला आहे या उपक्रमागऺत मुलांना स्वच्छतेचे महत्व समजले आहे

  63. ‍माझी शाळा सुंदर शाळा हा उपक्रम आम्ही रावला आहे या उपक्रमागऺत मुलांना स्वच्छतेचे महत्व समजले आहे

Leave a Comment