बातम्या

जि.प.प्राथ.शाळा कांबळेश्वर येथे महर्षी वाल्मिकी ऋषी पालखी सोहळ्यात वैष्णवांची मांदियाळी zpp school

जि.प.प्राथ.शाळा कांबळेश्वर येथे महर्षी वाल्मिकी ऋषी पालखी सोहळ्यात वैष्णवांची मांदियाळी zpp school kambleshwar  । अश्व रिंगण सोहळा संपन्न । नवभारत पायाभूत साक्षरता कार्यक्रम असाक्षरांचे सर्वेक्षण । जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कांबळेश्वर येथे संत महर्षी वाल्मिकी ऋषी यांच्या पालखी सोहळ्याचे विद्यार्थी शिक्षक पालक यांनी निरा नदीकाठी भक्तीमय वातावरणात स्वागत केले. सदर कार्यक्रमात बाल वारकऱ्या सोबत गावातील […]

जि.प.प्राथ.शाळा कांबळेश्वर येथे महर्षी वाल्मिकी ऋषी पालखी सोहळ्यात वैष्णवांची मांदियाळी zpp school Read More »

ऑगस्टमध्ये दहा हजार शिक्षकांची भरती:जि.प.तील साडेतीन हजार तर खासगी शाळांमधील साडेसहा हजार पदे teacher recruitment Pavitra portal 

ऑगस्टमध्ये दहा हजार शिक्षकांची भरती:जि.प.तील साडेतीन हजार तर खासगी शाळांमधील साडेसहा हजार पदे teacher recruitment Pavitra portal  सोलापूर, ता. ७: पूर्वी जाहीर केलेली शिक्षक भरती सध्या सुरू आहे. जुलैअखेर किंवा ऑगस्टच्या पहिल्याच आठवड्यात जिल्हा परिषदांच्या शाळांमधील रिक्त ३० टक्के पदांपैकी १० टक्के पदभरतीच्या जाहिराती शिक्षणाधिकाऱ्यांना पवित्र पोर्टलवर अपलोड करता येणार आहेत. दुसरीकडे खासगी अनुदानित संस्थांना

ऑगस्टमध्ये दहा हजार शिक्षकांची भरती:जि.प.तील साडेतीन हजार तर खासगी शाळांमधील साडेसहा हजार पदे teacher recruitment Pavitra portal  Read More »

शिक्षकांच्या विनंती बदलीचा प्रश्न निकाली लागल्याने:आ. नारायण कुचे यांचा सत्कार teacher request transfer 

शिक्षकांच्या विनंती बदलीचा प्रश्न निकाली लागल्याने:आ. नारायण कुचे यांचा सत्कार teacher request transfer  जिल्हा परिषदे अंतर्गत येणाऱ्या शिक्षकांच्या विनंती बदल्यांचा प्रश्न राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्या माध्यमातून मार्गी लावल्याबद्दल बदनापूर- अंबड विधानसभा मतदारसंघाचे आमदार नारायण कुचे यांचे आभार व्यक्त करून विविध शिक्षक संघटनांच्या वतीने रविवारी त्यांचा बदनापूर येथे सत्कार करण्यात आला. मागील काही दिवसापासून

शिक्षकांच्या विनंती बदलीचा प्रश्न निकाली लागल्याने:आ. नारायण कुचे यांचा सत्कार teacher request transfer  Read More »

शिक्षकांच्या विनंती बदल्यांना हिरवा कंदील:गोरंट्याल, खोतकर यांचा शिक्षक संघटनांकडून सत्कार teacher request transfer 

शिक्षकांच्या विनंती बदल्यांना हिरवा कंदील:गोरंट्याल, खोतकर यांचा शिक्षक संघटनांकडून सत्कार teacher request transfer  लोकमत न्यूज नेटवर्क जालना : शिक्षकांच्या विनंती बदली प्रक्रियेत ग्रामविकास मंत्र्यांकडे मध्यस्थी केल्याबद्दल आमदार कैलास गोरंट्याल व माजी मंत्री अर्जुन खोतकर यांचा शिक्षक संघटनांच्या वतीने शनिवारी सत्कार करण्यात आला. जिल्ह्यातील दोन हजार शिक्षकांच्या विनंती बदलीचा प्रश्न मागील काही काळापासून प्रलंबित होता. शिक्षक

शिक्षकांच्या विनंती बदल्यांना हिरवा कंदील:गोरंट्याल, खोतकर यांचा शिक्षक संघटनांकडून सत्कार teacher request transfer  Read More »

जिल्ह्यातील ६२६ शिक्षकांच्या पसंतीच्या ठिकाणी बदल्या बोट लावीन तेथे बदली : नाराजीचा सूर क्वचितच teacher request transfer 

जिल्ह्यातील ६२६ शिक्षकांच्या पसंतीच्या ठिकाणी बदल्या बोट लावीन तेथे बदली : नाराजीचा सूर क्वचितच teacher request transfer  लोकमत न्यूज नेटवर्क: दरवर्षी अधिकाऱ्यांच्या नाकी नऊ येते. परंतु, ५ व ६ जुलै रोजी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एम. मुरुगानंथम यांनी केलेल्या ६२६ शिक्षकांच्या बदल्यांत शिक्षक बोट ठेवतील त्याच ठिकाणी त्यांना बदली देण्यात आली. यंदाच्या बदल्यांमुळे ९०

जिल्ह्यातील ६२६ शिक्षकांच्या पसंतीच्या ठिकाणी बदल्या बोट लावीन तेथे बदली : नाराजीचा सूर क्वचितच teacher request transfer  Read More »

जि.प.शिक्षकांच्या बदल्यासंदर्भात पावसाळी अधिवेशन संपण्यापूर्वी तोडगा काढणार;गिरीश महाजन(ग्रामविकासमंत्री) teacher request transfer 

जि.प.शिक्षकांच्या बदल्यासंदर्भात पावसाळी अधिवेशन संपण्यापूर्वी तोडगा काढणार;गिरीश महाजन(ग्रामविकासमंत्री) teacher request transfer राज्यातील शिक्षकांच्या बदल्यांसंदर्भात शासन सकारात्मक असून कोणावर ही अन्याय करणार नाही. पावसाळी अधिवेशन संपण्यापूर्वी बदल्यांसंदर्भात सर्व अधिकाऱ्यांची बैठक घेऊन योग्य तोडगा काढला जाईल, अशी ग्वाही ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी दिली. विधान परिषदेत चर्चेच्या दरम्यान भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी संवर्ग एकमधील शिक्षकांच्या बदल्यांचा

जि.प.शिक्षकांच्या बदल्यासंदर्भात पावसाळी अधिवेशन संपण्यापूर्वी तोडगा काढणार;गिरीश महाजन(ग्रामविकासमंत्री) teacher request transfer  Read More »

सकाळी नऊ वाजेच्या आधी शाळा भरवली तर होणार कारवाई शिक्षण विभागाचा इशारा : शासन निर्णयाचे उल्लंघन पडणार महागात shaley school time table 

  सकाळी नऊ वाजेच्या आधी शाळा भरवली तर होणार कारवाई शिक्षण विभागाचा इशारा : शासन निर्णयाचे उल्लंघन पडणार महागात shaley school time table  लोकमत न्यूज नेटवर्क जालना : चौथीपर्यंतच्या सर्वच शाळा सकाळी ९ वाजेनंतर भरविण्याचा निर्णय शासनाने घेतला असून, त्याबाबत शालेय शिक्षण विभागाने आदेश निर्गमित केले आहेत. त्यामुळे चालू शैक्षणिक वर्षात सकाळी ९ वाजेच्या आधी

सकाळी नऊ वाजेच्या आधी शाळा भरवली तर होणार कारवाई शिक्षण विभागाचा इशारा : शासन निर्णयाचे उल्लंघन पडणार महागात shaley school time table  Read More »

तिसरी ते नववीच्या विद्यार्थ्यांची होणार पायाभूत चाचणी PAT antargat payabhut chachni 

तिसरी ते नववीच्या विद्यार्थ्यांची होणार पायाभूत चाचणी PAT antargat payabhut chachni  पळसदेव, ता.३ : शैक्षणिक वर्ष २०२४-२५ मध्ये STRS प्रकल्प अंतर्गत नियतकालिक मूल्यांकन चाचणी (PT) अंतर्गत पायाभूत चाचणी परीक्षांचे आयोजन करण्यात येणार आहे. प्रत्येक विद्यार्थ्याने इयत्ता निहाय अपेक्षित अध्ययन संपादणूक प्राप्त केली आहे किंवा नाही याची पडताळणी होऊन अध्ययन अध्यापन प्रक्रिया सुलभ होण्याच्या दृष्टीने या

तिसरी ते नववीच्या विद्यार्थ्यांची होणार पायाभूत चाचणी PAT antargat payabhut chachni  Read More »

मृत्यू देणारी मौज….. Bhushi dam news 

मृत्यू देणारी मौज….. Bhushi dam news  भारतात सरकारला, पोलिसांना, नोकरशाहीला, भारतात रेल्वेला, रुग्णालयांना माणसाच्या जिवाची किंमत नसते आणि त्यामुळे किड्यामुंग्यांप्रमाणे माणसे मरण पावतात, असे म्हटले जाते. ते खरेही आहे. मात्र, भारतीय नागरिकांना त्री परस्परांच्या आणि आपल्या जिवांची काही पर्वा असते का, असा प्रश्न दर वर्षी पावसाळ्यातील दुर्घटना पाहून पडतो. लोणावळा हे मुंबई-पुण्याच्या आणि इतरही ठिकाणच्या

मृत्यू देणारी मौज….. Bhushi dam news  Read More »

मृत्यू देणारी मौज; रिल्स व्हिडिओ स्टेटस इंस्टाग्राम फेसबुक साठी जीव धोक्यात trend on social media 

मृत्यू देणारी मौज; रिल्स व्हिडिओ स्टेटस इंस्टाग्राम फेसबुक साठी जीव धोक्यात trend on social media भारतात सरकारला, पोलिसांना, नोकरशाहीला, भारतात रेल्वेला, रुग्णालयांना माणसाच्या जिवाची किंमत नसते आणि त्यामुळे किड्यामुंग्यांप्रमाणे माणसे मरण पावतात, असे म्हटले जाते. ते खरेही आहे. मात्र, भारतीय नागरिकांना त्री परस्परांच्या आणि आपल्या जिवांची काही पर्वा असते का, असा प्रश्न दर वर्षी पावसाळ्यातील

मृत्यू देणारी मौज; रिल्स व्हिडिओ स्टेटस इंस्टाग्राम फेसबुक साठी जीव धोक्यात trend on social media  Read More »

नीट पेपरफुटीचे बीडमध्ये धागेदोरे? आरोपींकडे सापडलेल्या १४ प्रवेशपत्रांपैकी ७ बीडचे:बीडकडे तपासाचा फोकस neet exam scam 

नीट पेपरफुटीचे बीडमध्ये धागेदोरे? आरोपींकडे सापडलेल्या १४ प्रवेशपत्रांपैकी ७ बीडचे:बीडकडे तपासाचा फोकस neet exam scam 

नीट पेपरफुटीचे बीडमध्ये धागेदोरे? आरोपींकडे सापडलेल्या १४ प्रवेशपत्रांपैकी ७ बीडचे:बीडकडे तपासाचा फोकस neet exam scam  Read More »

रोहित आणि विराट पर्वाचा अखेर; दोघांनी घेतला ‘हा’ मोठा निर्णय! Cricket player 

रोहित आणि विराट पर्वाचा अखेर; दोघांनी घेतला ‘हा’ मोठा निर्णय! Cricket player  भारतीय विजयाचे शिल्पकार विराट कोहली आणि रोहित शर्मा यांचा मोठा निर्णय t20 वर्ल्ड कप मधून निवृत्ती घेण्याचा निर्णय चाहत्यामध्ये प्रचंड नाराजी _सोडूनी पाठीवरती संघर्षाला_ _हातात घेतली ही मशाल आहे,_ _चेहऱ्यावरील समाधानामागे_ _परिश्रम खूप विशाल आहे !_ _डोळ्यामधील थेंबा थेंबामध्ये_ _करोडो भारतीयांचा भाव आहे,_

रोहित आणि विराट पर्वाचा अखेर; दोघांनी घेतला ‘हा’ मोठा निर्णय! Cricket player  Read More »

Scroll to Top