मराठी साहित्यिक व त्यांची टोपण नावे marathi sahityik it’s topan name 

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

मराठी साहित्यिक व त्यांची टोपण नावे marathi sahityik it’s topan name 

अज्ञातवासी – दिनकर गंगाधर केळकर

अण्णा हजारे – किसन बाबुराव हजारे

अनिल – आत्माराम रावजी देशपांडे

आधुनिक मराठी कवितेच्या जननी सावित्रीबाई फुले

आरती प्रभू – चिंतामण त्र्यंबक खानोलकर

कुंजविहारी – हरिहर गुरुनाथ कुलकर्णी

कुसुमाग्रज – विष्णू वामन शिरवाडकर

कृष्णकुमार – सेतू माधवराव पगडी

केशवकुमार – प्रल्हाद केशव अत्रे

केशवसुत – कृष्णाजी केशव दामले (आधुनिक मराठी काव्याचे जनक)

गिरीश – शंकर केशव कानेटकर

गोविंद – गोविंद त्र्यंबक दरेकर

गोविंदाग्रज (कविता) / बाळकराम (विनोदी लेखन) राम गणेश गडकरी

ग्रेस – माणिक शंकर गोडघाटे

चंद्रशेखर – चंद्रशेखर शिवराम गोहे

छोटा गंधर्व – सौदागर नागनाथ गोरे

दत्त – दत्तात्रय कोंडो घाटे

दासोपंत – दासोपंत दिगंबर देशपांडे

दिवाकर – शंकर काशिनाथ गर्गे (नाट्यछटाकार)

धनुर्धारी – रा. वि. टिकेकर

नाथमाधव – द्वारकानाथ माधव पितळे

पट्ठेबापूराव – श्रीधर कृष्णाजी कुलकर्णी

पहिली दलित संत कवयित्री – संत सोयराबाई

बा. सी. मर्डेकर – मराठी नवकाव्याचे / कवितेचे जनक / प्रणेते (निसर्गप्रेमी)

बालकवी – त्र्यंबक बापूजी ठोमरे

बी – नारायण मुरलीधर गुप्ते

मनमोहन – गोपाळ नरहर नातू

मराठी भाषेचे जॉन्सन -कृष्ण शास्त्री चिपळूणकर

मराठी भाषेचे पाणिनी -दादोबा पांडूरंग तर्खडकर (मराठी भाषेचे पहिले व्याकरणकार)

मराठी भाषेचे शिवाजी – विष्णुशास्त्री चिपळूणकर

माधव ज्युलियन – माधव त्र्यंबक पटवर्धन

माधवानुज – काशिनाथ हरी मोडक

मुलाफुलांचे कवी – ना. वा. केळकर

मोरोपंत – मोरोपंत रामचंद्र पराडकर

यशवंत – यशवंत दिनकर पेंढारकर (महाराष्ट्र कवी)

• रघुनाथ पंडित – रघुनाथ चंदावरकर

• राजकीय कादंबरीकार ग. त्र्यं. माडखोलकर

• राजा मंगळवेढेकर वसंत ना. मंगळवेढेकर

• रानकवी ना. धों. महानोर (नामदेव धोंडो महानोर)

• रेव्हरंड टिळक – नारायण वामन टिळक

• लता मंगेशकर – लता दीनानाथ मंगेशकर (गायिका)

• लोकहितवादी – गोपाळ हरी देशमुख

• विंदा करंदीकर – गोविंद विनायक करंदीकर

• विनायक – विनायक जनार्दन करंदीकर

• शांताराम – के. ज. पुरोहित

• शाहिरांचे शाहिर – शाहीर राम जोशी

• संत एकनाथ – एकनाथ सूर्यनारायण कुलकर्णी

• संत गाडगेबाबा – डेबूजी झिंगरोजी जानोरकर

• संत ज्ञानेश्वर – ज्ञानेश्वर विठ्ठलपंत कुलकर्णी

• संत तुकडोजी महाराज – माणिक बंडोजी इंगळे

• संत तुकाराम – तुकाराम बोल्होबा आंबिले (मोरे)

रघुनाथ पंडित – रघुनाथ चंदावरकर

• राजकीय कादंबरीकार ग. त्र्यं. माडखोलकर

• राजा मंगळवेढेकर वसंत ना. मंगळवेढेकर

• रानकवी ना. धों. महानोर (नामदेव धोंडो महानोर)

• रेव्हरंड टिळक नारायण वामन टिळक

• लता मंगेशकर – लता दीनानाथ मंगेशकर (गायिका)

• लोकहितवादी – गोपाळ हरी देशमुख

• विंदा करंदीकर गोविंद विनायक करंदीकर

• विनायक विनायक जनार्दन करंदीकर

• शांताराम – के. ज. पुरोहित

• शाहिरांचे शाहिर – शाहीर राम जोशी

• संत एकनाथ – एकनाथ सूर्यनारायण कुलकर्णी

• संत गाडगेबाबा – डेबूजी झिंगरोजी जानोरकर

• संत ज्ञानेश्वर – ज्ञानेश्वर विठ्ठलपंत कुलकर्णी

• संत तुकडोजी महाराज – माणिक बंडोजी इंगळे

• संत तुकाराम – तुकाराम बोल्होबा आंबिले (मोरे)

• संत नामदेव – नामदेव दामाशेटी शिंपी

• संत रामदास – नारायण सूर्याजीपंत ठोसर

• संत रामदास – नारायण सूर्याजी ठोसर

• साने गुरुजी – पांडुरंग सदाशिव साने

• साहित्यसम्राट न. चिं. केळकर

• स्वामी विवेकानंद नरेंद्र विश्वनाथ दत्त

* महत्त्वाची टोपण नावे :-

• अनिल आत्माराम रावजी देशपांडे

• आरती प्रभू – चिंतामण त्र्यंबक खानोलकर

• कुसुमाग्रज – विष्णू वामन शिरवाडकर

• केशवकुमार – प्रल्हाद केशव अत्रे

• केशवसुत – कृष्णाजी केशव दामले (आधुनिक मराठी काव्याचे जनक)

• गोविंदाग्रज (कविता) / बाळकराम (विनोदी लेखन) राम गणेश गडकरी

• बालकवी – त्र्यंबक बापूजी ठोमरे

• बी • नारायण मुरलीधर गुप्ते

• रानकवी ना. धों. महानोर (नामदेव धोंडो महानोर)

Leave a Comment