Logo”350 व्या शिवराज्याभिषेक” निमित्त शासकीय कार्यक्रम व शासकीय पत्रव्यवहारावर बोधचिन्ह वापरण्याबाबत 

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Logo“350 व्या शिवराज्याभिषेक” निमित्त शासकीय कार्यक्रम व शासकीय पत्रव्यवहारावर बोधचिन्ह logo वापरण्याबाबत

शासन निर्णय

 

 

Logo

350 वा शिवराज्याभिषेक निमित्त शिवकालीन मंगलचिनी आणि महाराजांना महाराजांचा पराक्रम शौर्य अधोरेखित करणाऱ्या विशेष बोधचिन्हाचे लोकार्पण करण्यात आले आहे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारांचा जागर पुन्हा मराठी मनामनात हवा

https://technoeducation.inजगभरा जिथे जिथे मराठी माणूस आहे तेथे या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार तसेच त्यांच्या बद्दलची माहिती पोहोचावी हा या मागील उद्देश आहे.

त्या अनुषंगाने राज्य सरकारच्या माध्यमातून वर्षभर आयोजित करण्यात येणाऱ्या कार्यक्रमांच्या प्रचार प्रसिद्धीत तसेच शासकीय पत्र व्यवहारात सदर बोधचिन्हांचा logo वापर करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

शासन निर्णय

३५० वा शिवराज्याभिषेक निमित्त शिवकालीन मंगल चिन्ह आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा पराक्रम शौर्य अधोरेखित करणाऱ्या परिशिष्ट अमरे सुनिश्चित केलेल्या विशेष बोधचिन्हाचा शासनाच्या सर्व शासकीय कार्यक्रमाच्या प्रचार प्रसिद्धीत तसेच शासकीय पत्र व्यवहारात कटाक्षाने वापर करण्यात यावा तसेच

सर्व शासकीय कार्यालयांमध्ये दर्शनी भागात सदर बोधचिन्ह logo चित्रित करण्यात यावे सर्व मंत्रालयीन प्रशासकीय विभागांनी त्यांच्या अधिनस्त क्षेत्रीय कार्यालयांना सदर बाब निदर्शनास आणून त्याप्रमाणे कार्यवाही करण्याबाबत योग्य त्या सूचना प्रसारित कराव्यात

सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या या www.maharashtra.gov.inसंकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संगणक संख्यातांक वीस तेवीस झिरो सात 24 17 35 55 79 23 असा आहे या शासन निर्णय हा शासन निर्णय डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने

शिवाजी महाराज राज्याभिषेकlogo सोहळा 2023 संपूर्ण जगात दिनांक ६ जून 2023रोजी उत्साहात साजरा केला जाणार आहे शिवाजी महाराज राज्याभिषेक सोहळा बद्दल संपूर्ण माहिती या लेखात मिळवू या.

छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्येष्ठ शुद्ध  वाहन शके 1596 म्हणजे 6जून 1674 ला स्वतःस राज्याभिषेक करून घेतला आणि एका सार्वभौम राज्याच्या जयघोष केला कित्येक वर्षे गुलामगिरी राहिलेले मराठी मुलखात नवचैतन्याचा सोहळा पार पडला छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक हा अत्यंत व्यापक आणि भारताच्या इतिहासातील एक अत्यंत महत्त्वाचा प्रसंग होता

राज्याभिषेका वेळी छत्रपती शिवाजी महाराजांनी छत्रपती हे पद धारण केले छत्रपती म्हणजे सार्वभौम आणि सर्व राज्याच्या कारभारासाठी अष्टप्रधान मंडळाची निर्मिती केली आणि राज्याचा कारभार आणि पदे वाटून देण्यात आले

छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकावेळी महाराणी म्हणून सोयराबाई आणि युवराज म्हणून छत्रपती संभाजी राजे महाराजांचा ही अभिषेक करण्यात आला.

छत्रपती शिवाजी भोसले यांच्या शिवराज्याभिषेकाची तयारी कितीतरी महिने अगोदर सुरू झाली होती राज्याभिषेकासाठी निश्चित अशी कोणती परंपरा नव्हती प्राचीन परंपरा आणि राजनीतीवरील ग्रंथातून काही विद्वानांनी प्रसाद परंपरांचा अभ्यास केला .

शिवराज्याभिषेकासाठी देशातील कानाकोपऱ्यातून ब्राह्मणांना आमंत्रण देण्यात आले होते लोक मिळून जवळपास लाखभर लोक रायगड या ठिकाणी जमा झाले होते चार महिन्यासाठी त्यांची राहण्याची उत्तम व्यवस्था करण्यात आली होती रोज त्यांना मिस्टरांचे जेवण असे सरदार राज्यातील श्रीमंत गणमान्य व्यक्ती दुसऱ्या राज्यांचे प्रतिनिधी विदेशी व्यापारी आणि सामान्य जनता असे सर्वच या सोहळ्याला उपस्थित होते.

प्रत्येक दिवशी एका धार्मिक विधीत आणि संस्कारात छत्रपती शिवाजी महाराज घडून गेले होते छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्वप्रथम आपली आई जिजाबाईंना नमस्कार केला त्यांचे आशीर्वाद घेतले.

त्यानंतर महाराजांनी विविध मंदिरात जाऊन देवदर्शन केले देवकी दर्शन घेतले पूजा केली आणि ते रायगडला बारा मे सोळाशे 74 ला परत आले तुळजापुरला भवानी मातेच्या दर्शनासाठी त्यांना जाणे शक्य नव्हते म्हणून चार दिवसांनी ते प्रतापगडावरील प्रतिष्ठापना केलेल्या भवानी माता देवीच्या दर्शनासाठी गेले त्यावेळी सव्वा मन सोन्याची छत्री भवानी मातेस अर्पण केली.

21 मेला पुन्हा रायगडावर ते धार्मिक विधीतून गुंतून गेले महाराजांनी 28 मेला प्रायशक्त केले जानवी परिधान केले दुसऱ्या दिवशी दोन गाण्यांबरोबर पुन्हा विवा विधी केला त्यावेळी जागा भट्टांना 7000 होऊन तरी इतर सर्व ब्राह्मणांना मिळून 17000 होऊन दक्षिणा दिला.

दुसऱ्या दिवशी महाराजांचे सोने-चांदी तांबे जास्त कठीण शिष्य आणि लोखंड अशा साथ धातुनी वेळोवेळी तुला झाली याशिवाय वस्त्र कापूस मीठ खिळे मसाले लोणी, गुळ फळे इत्यादींच्या तुला झाल्या.

सहा जून सोळाशे 74 ला राज्याभिषेक झाला या दिवशी पाटी उठून मंत्र उच्चार आणि संस्कारांबरोबर अंघोळ करून कुलदैवत त्याला स्मरून राज्याभिषेक सुरू झाला गागाभट्ट आणि इतर बामनांना यावेळी आभूषणे आणि वसले देण्यात आली यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांनी शुभ्र वस्त्र परिधान केले होते गळ्यात फुलांच्या माळा घातलेल्या होत्या

राज्याभिषेकात राजाचा अभिषेक आणि डोक्यावर छत्र धरणे हे दोन प्रमुख विधी होते दोन फूट लांब दोन फूट रुंद अशा सोन्याच्या मडवलेल्या मंचावर छत्रपती शिवाजी महाराज भोसले शेजारी सापhttps://technoeducation.in उपरण्याला साडीचे टोक बांधलेले सोयराबाई दुसऱ्या मंचावर तर बाल संभाजी राजे थोडेसे मागे बसले होते अष्टप्रधानातील आठ प्रधान गंगेसारख्या विविध नद्यातून आणलेले पाण्याचे जलकुंभ घेऊन उभे होते .

त्यानंतर जय जल कुंभारणी छत्रपती शिवाजी महाराजांवर अभिषेक केला त्यावेळी मंत्र उच्चारण आणि असं म्हणतात विविध सुरुवात त्यांनी आदत होते सोळा सुहासिनीने पंचारती होळी यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी लाल रंगाचे वस्त्र परिधान केले जड जेव्हाहीर अलंकार परिधान केले गळ्यात मुलांचे हार घातले एक राज मुकुट घातला आपल्या ढाल तलवार आणि धनुष्यबाणाची पूजा केली मुहूर्ताच्या वेळी सिंहासनाच्या दालनात प्रवेश केला.

राज्याभिषेकाचे दालन हिंदू परंपरेनुसार 32 शकुन चिन्हांनी सजवलेले होते सभासद बखर म्हणते त्याप्रमाणे 32 मन सोन्याचे 14 लाख रुपये मूल्य असलेले भव्य सिंहासन सोन्याच्या पत्राने मडवलेले होते छत्रपती शिवाजी महाराज सिंहासनावर अरुण झाले 16 सव्वाशेरींनी त्यांना ओवाळले ब्राह्मणांनी मोठ्या स्वरात मंत्राचे उच्चारण केले .

महाराजांना आशीर्वाद दिला शिवराज की जय शिवराज की जय घोषणा दिल्या गेल्या सोन्या चांदीची फुले उधळली गेली विविध तालवाद्य सुरूवात यांच्या जय हो साथ आसमंत भरून गेले ठरल्याप्रमाणे प्रत्येक गडावरून तोफा डागले गेल्या मुख्य पूर्वी जागा भटाने पुढे येऊन राजांच्या डोक्यावर मोत्यांची झालर ठेवत शिवछत्रपती म्हणून उचार केला .

राजे छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्वजणांना खूप धन्य भेट धन भेट म्हणून दिले त्यांनी एकूण सोळा प्रकारचे महादान केले त्यानंतर विविध मंत्री गणांनी सिंहासनापुढे जाऊन राजांना अभिवादन केले छत्रपतींनी त्यांना या प्रसंगी विविध पदे नियुक्तीपत्रे धनगोडे हत्ती रत्ने वस्त्रे दान केली हे सर्व सकाळी आठ वाजेपर्यंत संपले समारंभ संपल्यावर छत्रपती शिवाजी महाराज पहिल्यांदा एक एका देखण्या घोड्यावर स्वार होऊन जगदीश्वराच्या मंदिराकडे गेले तिकडून हत्तीवर स्वार होऊन त्यांची मिरवणूक रायगडावर निघाली इतर दोन हत्तीवर जरीपटका आणि भगवा झेंडे घेऊन सैन्याचे प्रतिनिधी होते .

सोबत अष्टप्रधान आणि इतर सैन्य होते रायगडावर ही मिरवणूक जात असताना सामान्य जणांनी फुले चुरमुर उधळले दिवे ओवाळले रायगडावरील विविध मंदिराचे दर्शन घेऊन महाराज महालात परतले.

शिवाजी महाराज मराठा साम्राज्याची संस्थापक आणि छत्रपती शिवाजी म्हणून ओळखले जातात शिवाजी महाराज मराठा साम्राज्य संस्थापक होते भोसले कुळातील या राजाने विजापूरच्या आदिलशाही विरुद्ध आणि मोगल साम्राज्यविरुद्ध संघर्ष करून मराठा स्वराज्य स्थापन केले .

त्यानंतरच्या सर्वसामान्यांच्या साम्राज्य विरुद्धच्या संघर्ष करून मराठा स्वराज्य स्थापन केले त्यानंतर सर्वसामान्यता मिळावी या मिळून शिवाजी महाराज राज्याभिषेक सोहळा पार पडला आज संपूर्ण महाराष्ट्रात उत्साहात तिथीनुसार 350 वा शिवाजी महाराज राज्याभिषेक सोहळा 2023 रायगड येथे संपन्न होत आहे आज या लेखात आपण याच शिवाजी महाराज राज्याभिषेक सोहळा 2023 बद्दल सविस्तर माहिती मिळवणार आहोत.

शिवाजी महाराज राज्याभिषेक सोहळा २०२३ संपूर्ण विश्वात अति उत्साहात साजरा केला जातो शिवाजी महाराज राज्याभिषेक सोहळा 2023 चे लोकं आहेत त्यात मिळवा

भोसले कुळाचा उदयपुरातील क्षत्रिय घराण्याची संबंध होता हे सिद्ध करण्यामध्ये बाळाची आजी आणि त्यांची काही इतर सरदाराने पुढाकार घेतला होता खूपच चळवळी नंतर भोसले कुळ हे प्रभू रामचंद्राच्या सूर्यवंशातील शुद्ध क्षत्रिय कुळ आहे हे सिद्ध झालंय या भक्कम पुराव्याची शहानिशा केल्यानंतर गागाभट्ट महाराष्ट्रात येऊन महाराजांच्या राज्याभिषेकाचे प्रमुख पुरोहित म्हणून त्यांनी जबाबदारी घेतली त्यानंतर सहा जून 1674 मध्ये महाराजांवर रायगड मध्ये राज्याभिषेक झाला.

या सोहळ्यासाठी सिंहासनावर बसण्यासाठी 32 हृदयांचे सुवर्ण सिंहासन तयार केले होते तिजोरीत असलेल्या सर्व खजिन्यातून मौल्यवान दागिने शोधून सिंहासनावर बसवले गेले रायगड असे नाव देण्यात आले सिंहासनाची जागा किल्ला म्हणून ठेवली होती सात महान नद्या आणि मुख्य नद्या समुद्र आणि नामांकित तीर्थाचे पाणी आणले गेले होते सोन्याचे कॉलेज आणि भांडी बनवली राजाला आठ कलश आणि आठ भांड्यांनी अभिषेक करायचे ठरवून शालेय वाहन शक्ती पंधराशे 96 ज्येष्ठ महिन्याची शुक्ल त्रयोदशी हा शुभ दिवस म्हणून पाळण्यात आला आणि शुभ मुहूर्त ठेवण्यात आला. 

6 जून 1674 रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक झाला भारतीय इतिहासात या घटनेकडे खूप महत्त्वाच्या घटना म्हणून पाहिले जाते कारण त्या काळात संपूर्ण भारत परकीय आक्रमणांनी ग्रासला होता आणि एवढ्या मोठ्या शत्रूंना तोंड देऊन छत्रपतींनी आपला राज्याभिषेक केला होता ही भारतीय इतिहासातील सामान्य गोष्ट नव्हती.

राज्याभिषेक करून राजा ही पदवी धारण करून भारतातील प्रक्रिया शह देणे ही त्या काळात खूप धाडसाची कामगिरी छत्रपतींनी केली म्हणून भारतीय इतिहासात या घटनेकडे एक युग प्रवर्तक घटना म्हणून बघितली जाते राज्याभिषेक झाल्यानंतर छत्रपतींनी अनेक सुधारणा घडवून आणल्या परकीय शत्रूंना शह देणारा छत्रपती म्हणून शिवाजी महाराजांकडे बघितले जाऊ लागले.

या सोहळ्यासाठी विविध राज्यांची राजदूत प्रतिनिधी परदेशी उद्योगपतींनाही आमंत्रित करण्यात आले होते शिवाजीने छत्रपती ही पदवी धारण केली यामध्ये काशीचे पंडित विश्वेश्वर जि भट यांना विशेष आमंत्रित करण्यात आले होते परंतु त्यांच्या राज्याभिषेकानंतर केवळ बारा दिवसांनी त्यांच्या आईचे निधन झाले या कारणास्तव चार ऑक्टोबर 1674 रोजी त्यांचा दुसऱ्यांदा राज्याभिषेक झाला दोन वेळा झालेल्या या सोहळ्यात सुमारे 50 लाख रुपये खर्च झालेत या सोहळ्यात हिंदवी स्वराज्याच्या स्थापनेची घोषणा करण्यात आली विजय नगरच्या पतनानंतर दक्षिणेतील हे पहिले हिंदू राज्य होते एखाद्या स्वतंत्र राज्यकर्त्याप्रमाणे स्वराज्याला स्वतःची ओळख मिळाली.

राज्याभिषेकाच्या दिवशी पहाटे उठून मंत्रोच्चार आणिhttps://technoeducation.in संस्काराबरोबर आंघोळ करून कुलदेवतेला स्मरून प्रमुख ब्राह्मणांच्या पायी पडून राज्याभिषेक सुरू झाला यावेळी शिवाजी महाराजांनी शुभ्र वस्त्र परिधान केले होते गळ्यात फुलांच्या माळा घातलेल्या होत्या राज्याभिषेकात राजाचा अभिषेक आणि डोक्यावर छत्र धरणे हे दोन प्रमुख विधी होते दोन फूट लांब दोन फूट रुंद अशा सोन्याने मडवलेले मंचावर शिवाजी महाराज बसले आठ प्रधान नद्यांतून आणलेल्या पाण्याने शिवाजी महाराजांवर अभिषेक केला गेला सोळा सोळांनी पंचारती ओढली यानंतर शिवाजीने लाल रंगाचे वस्त्र परिधान केले जड जवाहर अलंकार परिधान केले गळ्यात फुलांचे हार घातले एक राज मुकुट घातला आपल्या ढाल तलवार आणि धनुष्यबाणाची पूजा केली .

आणि मुहूर्ताच्या वेळीच राज्य शासनाच्या दालनात प्रवेश केला शिवाजी महाराज बत्तीस मन सोन्याच्या सिंहासनावर अरुण झाले 16 सवाष्णींनी त्यांना आवडले ब्राम्हणांनी मोठ्या स्वरात मंत्रांचे उच्चारण केले शिवराज की जय शिवराज की जय घोषणा दिल्या गेल्या सोन्या चांदीचे फुले उधळले गेले विविध तालुकाध्य सुरूवाद्यांच्या जयघोशात असमंत भरून गेले ठरल्याप्रमाणे प्रत्येक गडावर तोफा टाकल्या गेल्या मुख्य पुरोहित गागाभट्ट यांनी पुढे येऊन राजांच्या डोक्यावर मोत्यांची झालर ठेवून शिवछत्रपती म्हणून आशीर्वाद दिला.

शिवशक ही नवीन कालगणना सुरू झाली छत्रपतींना राज्याभिषेक झाल्यानंतर राजांनी शिवशक्ती नवीन कालगणना सुरू केली आजही शिवशक्ती कार्यक्रमा अस्तित्वात आहे या कालगणने मागे राजांचा दूरदृष्टीचा महत्त्वपूर्ण गुण दिसून येतो

शिवराज्याभिषेकानंतर महाराजांनी शिवराई व होऊन या दोन चलनाची निर्मिती केली शिवराय ही चांदीची नाणी व होऊन ही सोन्याची नाणी चलनात आणली राजांनी राज्यकारभाराच्या सोयीसाठी ही चलन निर्मिती केली शिवरायांनी राज्याभिषेक झाल्यानंतर राज्यकारभारासाठी मराठी भाषेचा वापर केला मराठी भाषेत महत्व दिले परकीय भाषा वापरण्यापेक्षा आपली मात्र भाषा महाराजांनी राज्यकारभारात वापरले यातून महाराजांचे भाषा प्रेम दिसून येते.

 

Leave a Comment